maharashtra election commission

Breaking News live updates 2 december 2025 nagarpanchayat nagarparishad election voting malvan rada Pune Mumbai fadnavis eknath shinde Weather Political Batmya in Marathi

Breaking News LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2026 मधील परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 2 December 2025 : राज्याच सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत असून राजकीय वर्तुळापासून तुमच्या परिसरापर्यंत काय घडतंय? पाहा Live अपडेट्स ...  

Dec 2, 2025, 08:02 PM IST
राज्यात निवडणुकांचे वारे वाहत असताना फडणवीसांचे मोठे संकेत; 2029 ला केंद्रात जाण्याची शक्यता

राज्यात निवडणुकांचे वारे वाहत असताना फडणवीसांचे मोठे संकेत; 2029 ला केंद्रात जाण्याची शक्यता

Devendra Fadnavis on Central Government: राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जाण्याचे संकेत दिले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी मोठं विधान केलं आहे.   

Dec 2, 2025, 02:37 PM IST
एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टरमधून आणलेल्या दोन बॅगांमध्ये काय सापडलं? पैशांनी भरल्या होत्या दोन्ही बॅग?

एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टरमधून आणलेल्या दोन बॅगांमध्ये काय सापडलं? पैशांनी भरल्या होत्या दोन्ही बॅग?

UBT Shivsena allegations on Eknath Shinde: मालवणमध्ये सभेसाठी आलेल्या एकनाथ शिंदेंनी जनतेसाठी कोणतेही घोषणा केली नाही. मात्र येताना त्यांनी आणलेल्या दोन जड बॅगा पैशाच्या होत्या आणि त्या पैशाचं रात्रभर वाटप झालं असा खळबळजनक आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.   

Dec 2, 2025, 01:21 PM IST
Maharashtra Local Body Election Result 2025 Date: उद्या मतमोजणी होणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra Local Body Election Result 2025 Date: उद्या मतमोजणी होणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra Nagar Parishad Election 2025 Result New Date: राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यातच हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. उद्या म्हणजेच 2 डिसेंबरला मतमोजणी होणार नाही असा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.   

Dec 2, 2025, 11:36 AM IST
Election Updates: साताऱ्यात मध्यरात्री तुफान राडा, भाजपा आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांसमोरच मारहाण

Election Updates: साताऱ्यात मध्यरात्री तुफान राडा, भाजपा आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांसमोरच मारहाण

Satara Nagar Parishad Nagar Panchayat Election: साताऱ्यात मध्यरात्री भाजपचे कार्यकर्ते आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांसमोरच मध्यरात्री मारहाणीचा प्रकार घडला.   

Dec 2, 2025, 11:05 AM IST
पोलिसांच्या हातून बोगस मतदार निसटला; बुलढाण्यात घाटाखालून आले बनावट मतदार, खळबळजनक व्हिडीओ

पोलिसांच्या हातून बोगस मतदार निसटला; बुलढाण्यात घाटाखालून आले बनावट मतदार, खळबळजनक व्हिडीओ

Maharashtra Nagar Parishad Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकिकडे पैशांचा जबर खेळ अन् उधळपट्टी पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे बोगस मतदारांचाही सुळसुळाट पाहायला मिळत आहे.   

Dec 2, 2025, 10:52 AM IST
'लाडकी बहीण योजना मी केली, कोणीही मायका लाल....'; एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

'लाडकी बहीण योजना मी केली, कोणीही मायका लाल....'; एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Eknath Shinde Laadki Bahin Yojna; नगरपरिषद निवडणूकीत प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावाधाव करत असल्याचे रात्री विटा मधील सभेत दिसून आले. विटा नगर परिषदेच्या प्रचार सभेत प्रचाराची १० वाजताची वेळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल झाले.शिंदे यांनी धावत स्टेजवर जात वेळ संपल्याने अवघे काही मिनिटं उपस्थितासमोर भाषण केलं आहे.  

Dec 2, 2025, 10:35 AM IST
महाराष्ट्रात निवडणूक तारखांची घोषणा होणार? कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार? निवडणूक आयोगाच्याआधी एका बड्या नेत्याने तारखा जाहीर केल्याने खळबळ

महाराष्ट्रात निवडणूक तारखांची घोषणा होणार? कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार? निवडणूक आयोगाच्याआधी एका बड्या नेत्याने तारखा जाहीर केल्याने खळबळ

महाराष्ट्रातील बड्या नेत्याने निवडणूक आयोगाच्या आधीच जाहीर केल्या आहेत.  निवडणूक आयोग तारखांची घोषणा करणार आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार आहे. 

Nov 4, 2025, 12:04 PM IST
मोठी बातमी! निवडणूक आयोगाची सर्वात मोठी कारवाई! महाराष्ट्रातील 44 पक्षांसह देशातील 474 पक्षांना दणका

मोठी बातमी! निवडणूक आयोगाची सर्वात मोठी कारवाई! महाराष्ट्रातील 44 पक्षांसह देशातील 474 पक्षांना दणका

Election Commission : निवडणूक आयोगावर राहुल गांधी मतचोरीचा आरोप करत असताना निवडणूक आयोगाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. यापुढे देशातील 474 पक्ष निवडणूक लढवू शकणार नाहीत.   

Sep 19, 2025, 07:05 PM IST
मविआत जागावाटपावरुन भडका! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला इशारा, 'लक्षात ठेवा की....'

मविआत जागावाटपावरुन भडका! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला इशारा, 'लक्षात ठेवा की....'

MVA Seat Sharing: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) विदर्भातील तिढ्याच्या जागांवर अडून बसल्याची सूत्रांची माहिती आहे. नाना पटोलेंच्या भूमिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची चर्चा आहे.   

Oct 18, 2024, 06:42 PM IST
उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी! नारायण राणेंना दिला धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी! नारायण राणेंना दिला धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश

Rajan Teli joins Uddhav Thackeray Shivsena: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला (BJP) मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे (Narayan Rane) कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली (Rajan Teli) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.   

Oct 18, 2024, 05:54 PM IST
Maharashtra Election: पडद्यामागील घडामोडींना वेग! 'या' महिन्यात बोटाला लागणार शाई?

Maharashtra Election: पडद्यामागील घडामोडींना वेग! 'या' महिन्यात बोटाला लागणार शाई?

Maharashtra Election Commission: महाराष्ट्रामधील निवडणुकीची यंदा हरियाणाबरोबर घोषणा करण्यात आली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत असतानाच निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

Sep 11, 2024, 08:43 AM IST
मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय

Elections to local bodies without OBC reservation say Supreme Court :सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला फटकारले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत.

Jul 28, 2022, 12:34 PM IST
महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपच्या सोशल मीडिया कंपनीचा वापर - पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपच्या सोशल मीडिया कंपनीचा वापर - पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.  

Jul 24, 2020, 03:17 PM IST
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर मनपाच्या पोट निवडणुकही पार पडणार आहे.

Sep 6, 2017, 08:58 PM IST