Pravin Darekar | पॅकेजची रक्कम पुरेशी नाही, प्रविण दरेकरांची सरकारवर टीका
राज्य सरकारने (Maharashtra Government) पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजूरी दिली. या पॅकेजवरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Opposition Leader Pravin Darekar) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Maharashtra Flood 2021 | पुरात नुकसान झालेल्यांना नेमकी किती मदत? जाणून घ्या
दुकानदारांना (Shopkeepers) तसेच ज्यांनी पुरात (Maharashtra Flood) आपलं घर गमावलंय, त्यांना मदत म्हणून किती अर्थसहाय्य मिळणार, याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी दिली आहे.
Aug 3, 2021, 03:51 PM IST
पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, 11 हजार 500 कोटींचं पॅकेज
राज्य सरकारने (Maharashtra) दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना (Flood) मोठा दिलासा दिला आहे. दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांनासाठी 11 हजार500 कोटींच्या पॅकेजला मान्यता दिली आहे.
Aug 3, 2021, 03:14 PM IST