maharashtra government oath ceremony

Mahayuti Oath Ceremony: नव्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्री कोण आहेत? महायुतीचे 35 नेते शपथ घेण्याची शक्यता, वाचा यादी

Mahayuti Ministers Oath Ceremony: महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी एकूण 35 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. 

 

Dec 13, 2024, 06:15 PM IST