maharashtra government

मोठी बातमी: राज्यातील आणखी ९०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर होणार

पावसाळा सुरू होण्यास अद्याप पाच ते सहा महिन्यांचा कालावधी आहे.

Jan 3, 2019, 05:30 PM IST

Good News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू होणार?

राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी मोठी खूशखबर आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. 

Dec 26, 2018, 08:47 PM IST

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून अनुदान जाहीर

या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Dec 20, 2018, 01:13 PM IST

धक्कादायक, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन खात्यात खडखडाट

 राज्यात यंदा तीव्र दुष्काळ असताना सरकारकडे आपत्ती व्यवस्थापन खात्यात दुष्काळावर खर्च करण्यासाठी पैसाच शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. 

Dec 19, 2018, 07:13 PM IST

आरक्षणाबाबत सरकारची भूमिका संशयास्पद : विखे-पाटील

विखे-पाटलांची सरकारवर टीका

Nov 19, 2018, 10:33 AM IST

बेकायदा बांधकाम : राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका

राज्य सरकारने बेकायदा बांधकामाला अभय देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलाच दणका दिलाय.

Nov 2, 2018, 10:06 PM IST

'सांगताना आनंद होतोय', पेट्रोलनंतर डिझेलही ४ रूपयांनी स्वस्त

परिणामी जनतेमध्ये सरकारविरोधात रोष निर्माण झाला होता. 

Oct 5, 2018, 09:18 PM IST

नव्या पेन्शन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची कुटुंबे वाऱ्यावर

सरकार हजारो कोटी रुपये उद्योगपतींना वापरण्यास देत आहे. 

Oct 1, 2018, 08:52 PM IST

... तर मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारणार - स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेतकऱ्यांच्या दुधाचे दर कमी करणाऱ्या मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य.

Sep 30, 2018, 04:21 PM IST

दूध अनुदान : सरकारला 6 तारखेपर्यंत अल्टीमेटम

दुधाच्या अनुदानावरुन दुध व्यावसायिक संघ आता चांगलेच अक्रमक झालेत.

Sep 30, 2018, 04:15 PM IST

राम लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार

राज्य सरकारकडून ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली. तर लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त खडीकर लिखित 'मोठी तिची सावली' या पुस्तकाचे आज प्रकाशन करण्यात आले.

Sep 28, 2018, 10:15 PM IST

'समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार करणार सक्तीने जमीन अधिग्रहण'

समृद्धी महामार्गच्या उर्वरित १७ टक्के जमिनी सरकारने सक्तीने अधिग्रहण करण्याचा निर्धार केलाय.

Sep 4, 2018, 11:35 PM IST

ऊसाचे पीक घेताय, सरकारने घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

पाटचारीतून मोकाट पाणी दिल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.

Aug 31, 2018, 08:56 PM IST