तरुणांसाठी खूशखबर : राज्य शासनाच्या विविध विभागात ३६ हजार पदांसाठी भरती
May 16, 2018, 04:49 PM ISTस्थानिक नेत्यांपुढे मुख्यमंत्री झुकले, राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या
अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
Apr 16, 2018, 04:10 PM ISTराज्यात प्लास्टिक बंदी, उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
राज्य सरकारने घातलेल्या प्लास्टिक बंदीवर आज उच्च न्यायालय अंतरीम निर्णय देणार आहे.
Apr 13, 2018, 08:01 AM ISTसरकारचा स्पीड पाहा, एका दिवसात १९२ जीआर
सरकारच्या गतिमानतेच्या विक्रमाची. सरकारनं एकाच दिवसात तब्बल 192 अध्यादेश काढले आहेत.
Apr 2, 2018, 10:07 PM ISTमंत्रालय उंदीर घोटाळा : धक्कादायक प्रकार समोर, संस्था चालकाचा मृत्यू
मंत्रालयातल्या उंदीर मारण्याच्या गैरव्यवहारात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ज्या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले होते त्याच्या संचालकाचा २००८ मध्येच मृत्यू झाल्याचं उघड झालंय.
Mar 23, 2018, 11:05 PM ISTमंत्रालयातील उंदीर घोटाळा : मजूर सहकारी संस्थेचा पत्ता बोगस
सध्या गाजत असलेल्या मंत्रालयातल्या उंदीर पुराणात आणखी एका धक्कादायक अध्यायाची भर पडलीय. मजूर संस्था बोगस असून, संबंधित पत्त्यावर ...
Mar 23, 2018, 10:55 PM ISTमंत्रालयात भ्रष्टाचाराचा कळस, सात दिवसांमध्ये मारले ३,१९,४०० उंदीर-खडसे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 05:26 PM ISTमंत्रालयात भ्रष्टाचाराचा कळस, उंदीर मारण्यासाठी सहा महिने - खडसे
मंत्रालयामधले उंदीर मारण्याचा कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय. मंत्रालयातल्या सर्व उंदरांचा बंदोबस्त करण्यात आल्याचं सांगत खडसेंनी हिशेब मांडला.
Mar 22, 2018, 05:21 PM ISTराज्य शासनाच्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
राज्यातील सव्वा पाच लाख मागासवर्गीय विद्यार्थ्यांपैकी केवळ 5 टक्के म्हणजे 78 हजार 527 विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळालाय.
Mar 13, 2018, 11:32 PM ISTसुखवार्ता : रेशनच्या दुकानात मिळणार दुध
शासनाच्या शिधावाटप दुकानांमध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, केरोसीन अशा वस्तू रास्त दरात मिळतात. यानंतर आता या पदार्थांसोबत दुधही मिळू शकणार आहे. महानंदा दुग्धशाळेतील हे पदार्थ असणार आहेत.
Mar 12, 2018, 11:49 AM ISTभुजबळांचे काही बरे वाईट झाले तर सरकार जबाबदार - पवार
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे योग्य उपचारांअभावी काही बरे वाईट झाले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल...
Mar 10, 2018, 04:48 PM ISTराज्याचा अर्थसंकल्प उद्या, आर्थिक पाहणी अहवाल चिंता वाढणारा
राज्याचा 2018-19 चा अर्थसंकल्प उद्या विधानसभेत सादर होत असताना आज विधिमंडळात सादर झालेला आर्थिक पाहणी अहवाल राज्य सरकारची चिंता वाढणारा आहे.
Mar 8, 2018, 06:28 PM ISTआता रेशन दुकानावर साखर मिळणार नाही!
अच्छे दिन याचा वादा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राज्यातील ४५ लाख गरीब कुटुंबांसाठी कडवट निर्णय घेतल्याची कबुली विधानसभेतील लेखी उत्तरात राज्य सरकारने दिली आहे.
Mar 7, 2018, 08:02 PM IST