maharashtra govt increase health workers salary

मोठी बातमी:आरोग्य सेविकांच्या मानधनात ४ हजारांची वाढ

सध्याच्या घडीला मुंबईतील झोपडपट्टीच्या परिसरात आरोग्यसेविका जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या तुलनेत त्यांचे मानधन अत्यंत तुटपुंजे होते. 

May 1, 2020, 07:59 AM IST