maharashtra govt 0

"पवारांबरोबरच्या बैठकीत BJP आणि NCP चं सरकार स्थापन करण्याचं ठरलं, पण..."; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा गौप्यस्फोट

Pawar Agreed To Form Government Then Backed Off: राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अडीच दिवसांच्या सरकारसंदर्भात मोठा गौप्यस्फोट करताना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख केला आहे.

Jun 29, 2023, 08:41 AM IST

Auto Rickshaw Licenses : रिक्षा प्रवासासंदर्भातली मोठी बातमी, यापुढे राज्यात नवीन रिक्षांना परवाना नाही !

Maharashtra Auto Rickshaw Licenses : राज्यात नवीन रिक्षांना परवाना मिळणार नाही. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. राज्यात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रिक्षा बंदीची मागणी केली जात होती. 

 

May 31, 2023, 12:02 PM IST

शिंदे-फडणवीस सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! महाराष्ट्रात रेडीरेकनेर संदर्भात मोठी घोषणा

New Ready Reckoner Rates: महाराष्ट्र सरकारने नव्या रेडीरेकनेर दरांची घोषणा केली आहे. राज्याच्या उप-सचिवांनी यासंदर्भातील निर्देश मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकाऱ्यांना दिले आहेत.

Mar 31, 2023, 03:30 PM IST

संपकरी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दणका, 'इतक्या' दिवसांचा पगार कापणार

Old Pension And Employees Strike : आपल्या जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महाग पडणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिलाय. राज्य सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संपकाळातील पगार कापला जाणार आहे 

Mar 30, 2023, 08:29 AM IST

Marathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हा आम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच

Marathi Bhasha Din 2023 : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं सावरकरांशीही खास नातं... कसं, पाहून घ्या 

Feb 27, 2023, 08:21 AM IST