maharashtra heat wave

सावधान ! तुमच्या चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू...

यंदा एप्रिलच्या सुरूवातीलाच पाऱ्याने चाळिशी पार केलीय. उष्माघातानं राज्यात दुसरा बळी गेलाय. हिंगोलीत 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय.  तर जळगाव जिल्ह्यात एका शेतमजुराचा मृत्यू झाला.

Apr 13, 2023, 10:56 PM IST

Weather Update : राज्यात उष्णतेची भीषण लाट येणार; दोन दिवस शाळा बंद

Weather Update : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, हवामान खात्यानं माहिती देत येत्या दोन दिवसांमध्ये हवामानाची परिस्थिती नेमकी कशी असेच याचं चित्र स्पष्ट केलं आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. 

Mar 9, 2023, 02:14 PM IST

उन्हाळ्याच्या तडाख्याने हैराण? 'वॉटर किंगडम' मध्ये या आणि अनुभवा मजा-मस्तीचा गारवा

सूर्याचा वाढत्या तापमानानं सध्या सर्वजण हैराण झाले आहेत. जाणारा प्रत्येक दिवस अक्षरश: आणखी दाहक वाटत आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्विमिंग टँकमध्ये वेळ घालण्यापेक्षा चांगला पर्याय असू शकेल का ? 

May 12, 2022, 07:20 PM IST