maharashtra kesari wrestling competition

अभिजीत कटके ठरला महाराष्ट्र केसरी, पटकावली चांदीची मानाची गदा

पुण्याचा अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या या कुस्ती स्पर्धेत  ने विजय मिळवत चांदीची मानाची गदा पटकावली आहे.

Dec 24, 2017, 07:05 PM IST