maharashtra lok sabha result

Shivsena News : मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच प्रवेशाची शक्यता

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाकरीमागोमाग आता वारंही फिरताना दिसत आहे. कारण, आता काही आमदारांना लागले आहेत ठाकरे गटात परतीचे वेध... 

 

Jun 7, 2024, 11:01 AM IST

मॉडेल, मुख्यमंत्री ते सक्षम विरोधी पक्ष नेते, असा आहे देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास

Devendra Fadnavis : विदर्भात एक भाजप आणि एक शिंदे गटाचा उमेदवाचा जिंकून आला आहे. तर महाराष्ट्रात महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे मला सरकारमधून मोकळं करा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्विकारली. 

Jun 5, 2024, 05:58 PM IST

उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा परस्पर निर्णय? फडणवीस निघून गेल्यानंतर बावनकुळेंचा खुलासा

Fadnavis Likely To Exit From Cabinet Bawankule Shelar React: देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा ही घोषणा केली जेव्हा बावनकुळे आणि आशिष शेलार त्यांच्या बाजूलाच बसले होते. मात्र फडणवीस निघून गेल्यानंतर त्यांनी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधला.

Jun 5, 2024, 04:13 PM IST

फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत दिल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'कदाचित विनोद तावडे...'

Devendra Fadnavis Resgination: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रात पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याची जबाबदारी घेत आपल्याला सरकारमधून मोकळं करण्याची मागणी केली आहे. 

 

Jun 5, 2024, 03:19 PM IST

'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत

Maharashtra Lok Sabha Result 2024: देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये केलं हे विधान. देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेल्या मतांची सविस्तर आकडेवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Jun 5, 2024, 02:51 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला तारलं? सभा घेतलेल्या ठिकाणी उमेदवार आघाडीवर

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : देशाच्या लोकसभा निवडणूकीत मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. निवडणुकीच्या आधी एनडीएने चारशे पारचा नारा दिला होता. पण निकालानंतर एनडीएला तीनशेच्या आत समाधान मानावं लागलंय. तर महाराष्ट्रातही भाकरी फिरलीय.

Jun 4, 2024, 12:35 PM IST