'बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांनी शिकवू नये' मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
राज्यपालांच्या वक्तव्यावर Uddhav Thackeray यांचा महाराष्ट्र बंदचा इशारा, तर CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Nov 24, 2022, 06:19 PM IST''सीमावाद सामोपचाराने सोडवण्यावर भर'' 'जत वादावर मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
राज्याराज्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करु नये, Karnatak मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इशारा, तर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात...
Nov 23, 2022, 03:43 PM IST'तर केंद्र सरकार राज्याचे पाच तुकडे करेल' संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर देवेंद्र फडणवीस म्हणतात 'एकही गाव...'
जतवर कर्नाटकची वक्रदृष्टी! कर्नाटकचे मुख्यमंत्री Basavaraj Bommai यांचा जत तालुक्यावर दावा, राज्यातील राजकारण तापलं
Nov 23, 2022, 02:57 PM IST'दाल में कुछ काला है या पुरी दालच काली है...' असं का म्हणाल्या सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मतदारसंघात आपल्या भाषणाला सुरुवात करत गुलाबराव पाटलांवर तोफ लावली आहे.
Nov 2, 2022, 10:14 PM ISTपरतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक विषयांवर पाहणी करण्यात आली.
Nov 2, 2022, 08:22 PM ISTपीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची थट्टा, नुकसान भरपाईचे दिले पाच रुपये
एकीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाच दुसरीकडे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा केली आहे.
Nov 2, 2022, 07:12 PM ISTशिवसेना कार्यकर्त्यांनी उधळपट्टी केल्याचा VIDEO आला समोर
अनेकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Nov 2, 2022, 06:48 PM ISTआदित्य ठाकरेंनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये, राधाकृष्ण विखेपाटील यांच्या टीकेवर दानवेंचं उत्तर
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी पत्रकार परिषद घेतली.
Nov 2, 2022, 06:32 PM ISTअधिकाऱ्यांच्या मुलांना नियम नाहीत का? प्रतिबंधित क्षेत्रातील Bike Ride मुळं सर्वसामान्यांचा संताप अनावर
बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील नळगंगा प्रकल्पावर आपल्या परिवारासह पिकनिक करायला आलेले सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.पी.पाटील आपल्या मुलांबळांसह धरणाच्या अतिशय संवेदनशील व प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रांत म्हणजे धरणाच्या भिंतीवर व गेट वर अगदी मुक्त संचार करताना दिसले.
Nov 1, 2022, 10:35 AM ISTइन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा हैदोस, तरुण आले जोशात अनं...पाहा हा VIDEO
सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
Oct 31, 2022, 11:38 PM ISTमुंबईकरांनो पाणी जपून वापरा.. इतक्या टक्के पाणी कपातीचा निर्णय
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात असण्याचा इशारा दिला आहे.
Oct 31, 2022, 11:13 PM ISTमुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आधी आपली योग्यता तपासा, नरेश मस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला..
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
Oct 31, 2022, 09:27 PM ISTकाही नेते कार्यकर्त्याला आदेश देतात, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू
रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.
Oct 31, 2022, 08:41 PM ISTलग्नानंतर घरातील कामं करायची नसतील तर आधीच सांगा म्हणजे... उच्च न्यायालयाचा निकाल
महिलांसाठी महत्त्वाची बातमी, घरातील कामं करणं म्हणजे क्रुरता नाही
Oct 28, 2022, 02:39 PM IST