तिस-यांदा दिलेलं मराठा आरक्षण तरी टिकणार का? यापूर्वी दोन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आरक्षण का बाद झाले?
तिस-यांदा दिलेलं मराठा आरक्षण तरी टिकणार का असा मोठा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Feb 20, 2024, 11:02 PM ISTमराठा समाजाला 10 टक्के आरक्षण, 'या' सरकारी नोकऱ्यांसाठी करता येणार अर्ज
Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालाय. त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणारंय. मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलीय.
Feb 20, 2024, 04:40 PM ISTकोणत्या ठिकाणी नोकरी देणार? नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांचा सवाल
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. विधीमंडळात एकमतानं मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. विधानभवनाबाहेर मराठा संघटनांनी जल्लोष साजरा केला.
Feb 20, 2024, 04:10 PM ISTमनोज जरांगे यांनी सलाईन काढून फेकलं, काय ठरलं कारण? वाचा...
Maratha Reservation : राज्य सरकारने मंजूर केलेलं मराठा आरक्षण विधेयक नाकारण्याचं कारण नाही, पण ते कोर्टात टिकेल का ही शंका असल्यांच सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्यांच्या मागणी ठाम असल्याचं सांगितलं आहे.
Feb 20, 2024, 02:29 PM ISTMaratha Reservation| सगेसोयरे कायदा करायचा नव्हता मग अधिवेशन कशाला? ओबीसीतून 50 टक्क्यांच्या आतच आरक्षण हवं- जरांगे
Manoj Jarang Patil Angry And Demand Kunbi Maratha Reservation From OBC
Feb 20, 2024, 01:05 PM ISTमराठा समाजाला कशा-कशात आरक्षण मिळणार? आरक्षणाचा मसुदा जसच्या तसा... वाचा एका क्लिकवर
Maratha Reservation : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्या प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. पण मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षणावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
Feb 20, 2024, 11:26 AM IST'आम्हाला दुसरं ताट का देता? ओबीसीतूनच आरक्षण हवं' मनोज जरांगेंची मागणी
Maratha Arakashan Latest News: मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाची (10 % Reservation) शिफारस करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मसुद्याला मंत्रीमंडळातही मंजुरी मिळाली आहे
Feb 20, 2024, 10:46 AM ISTMaharastra Politics : ताईंनी घेतला दादांचा धसका? सुप्रिया सुळेंनी पुढील 10 महिन्यांसाठी घेतला मोठा निर्णय!
Supriya Sule big Announcement : सुप्रिया सुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत मुंबईला येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नेमकं सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय का घेतला? ताईंनी दादांचा धसका घेतलाय की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Dec 29, 2023, 06:45 PM ISTMaharashtra NCP Crisis : 7 ते 16 एप्रिलदरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीला नेमका कुठं सुरुंग लागला?
Ajit Pawar : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीत अनेक घडामोडी सुरू आहेत. यामध्ये अजित पवार येत्या काळात राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला.
Apr 18, 2023, 12:27 PM IST'शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजपानंतर...' नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांसमोरच सांगितला पुढचा राजकीय प्रवास
'मी ज्या पक्षात असतो तिथे शंभर टक्के असतो, कोणी कितीही ऑफर दिली तरी माझ्याकडून दगा फटका होणार नाही' आंगणेवाडीतल्या जाहीर सभेत राणेंची तोफ धडाडली
Feb 4, 2023, 09:51 PM ISTAnil Parab : अनिल परब-किरीट सोमय्या संघर्ष पेटला, म्हाडाच्या कारवाईविरोधात शिवसैनिक आक्रमक
Anil Parab vs Kirit Somaiyya : उद्धव ठाकरे यांचा अनिल परब यांना फोन, म्हाडाच्या कारवाईसंदर्भात अनिल परब यांना फोन करुन घेतली माहिती.
Jan 31, 2023, 01:52 PM ISTMaharashtra Weather : या जिल्ह्यांत सर्वाधिक कमी तापमान, राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे
Maharashtra Weather : राज्यात पुणे, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather News Updates)
Jan 11, 2023, 11:56 AM ISTShiv Sena Symbol: धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाने नेमका काय निर्णय दिला?
धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद झाला. शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. तर, पक्षघटनेत बदल केल्याने शिंदे गटाने हरकत घेतली. 17 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
Jan 10, 2023, 07:07 PM ISTShinde vs Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत; शिंदे गटाचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत असा खळबळजनक युक्तीवाद शिंदे गटाने केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख पदाबाबतच शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) गटाचा वाद आता थेट पक्ष प्रमुख पदापर्यंत पोहचला आहे.
Jan 10, 2023, 05:46 PM IST'चित्रा वाघ माझी सासू...', असं म्हणत Urfi Javed नं उडवली खिल्ली
Urfi Javed नं तिच्या सोशल मीडियावर चित्रा वाघ यांची खिल्ली उडवती ही पोस्ट शेअर केली आहे.
Jan 9, 2023, 04:23 PM IST