'तुम्ही भाजपसोबत जा', नाशिकमध्ये समर्थकांची मागणी; छगन भुजबळांनी पोस्ट करुन सांगितलं, '40 वर्षांपासून...'
छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) भाजपसोबत जावं, अवहेलना करणाऱ्या पक्षात राहू नये अशी मागणी समर्थकांनी नाशिकच्या संघर्ष सभेत केली आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली आहे.
Dec 18, 2024, 02:09 PM IST