maharashtra police bharti 2022

Police Recruitment : गड्यांनो, पोलीस व्हायचंय ना? अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख

Maharashtra Police Recruitment :  पोलीस भरतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 11 लाख अर्ज आल्याची माहिती. एका जागेसाठी तब्बल 80 उमेदवारांमध्ये स्पर्धा. 

Dec 15, 2022, 09:34 AM IST

महाराष्ट्र पोलिसांत 18331 पदांसाठी 12 लाखांहून अधिक अर्ज; एका पदामागे तब्बल 64 उमेदवार

Maharashtra Police Bharti 2022 : पोलीस भरतीचा अर्ज दाखल करण्यासाठी तब्बल 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने आणखी अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जातेय

Nov 30, 2022, 02:00 PM IST

Police Bharti । राज्यात 7 हजार पदांसाठी पोलीस भरती, 15 जूनपासून प्रक्रिया सुरु

  Maharashtra Police Bharti 2022 : राज्यात मोठ्याप्रमात पोलीस भरती करण्यात येणार आहे. ( Maharashtra Police recruitment process) 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.  

May 28, 2022, 09:09 AM IST