maharashtra political

शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! थेट वरळी मतदारसंघात गनिमी कावा

Aditya Thackeray : शिंदे गटाने आता थेट आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघालाचा लक्ष्य केलं आहे. वरळीमधील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

 

Jan 30, 2023, 11:26 AM IST

Sharad Pawar : शरद पवार यांनी केला मोठा दावा, सी-व्होटरच्या सर्व्हेवर पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar News :  इंडिया टुडे आणि सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेवर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.(Maharashtra Political News) सी-व्होटर सर्व्हे दिशादर्शक असल्याचं पवार यांनी म्हटले आहे.  

Jan 28, 2023, 09:45 AM IST

Sanjay Raut : शरद पवार भाजपचे...संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा

 Political News : ठाकरे गट- वंचित युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांनी आज इशारा दिला आहे.  

Jan 27, 2023, 11:32 AM IST

Maharashtra Governor : भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पायउतार होणार, 'हे' असणार नवे राज्यपाल?

Maharashtra Governor:  राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही क्षणी पायउतार होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, त्याचवेळी भाजपकडून एका नावाची चर्चा आहे.

Jan 27, 2023, 09:25 AM IST
Nana Patole Chandrakant Patil And Devendra Fadnavis PT1M37S

Video | पहाटेचा शपथविधी ही चूकच - नाना पटोले

Nana Patole Chandrakant Patil And Devendra Fadnavis

Jan 26, 2023, 04:40 PM IST

Shiv Sena Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीवर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde's Rebellion : राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. त्यानंतर त्यांच्यासोबत 39 आमदार सहभागी झाले. (Shiv Sena Crisis) शिवसेनेतून 40 आमदार फुटल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, शिंदे यांच्या बंडाची माहिती असल्याचा दावा ठाकरे गटातील नेत्याने केला आहे.

Jan 26, 2023, 11:40 AM IST

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत महाबिघाडी? ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी

पोटात एक आणि ओठात एक... या म्हणी प्रमाणे महाविकास आघाडीतील(Mahavikas Aghadi) नेत्यांच्या भूमिका पहायला मिळत आहे. पोटनिवडणुकीवरुन (assembly by election) ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात मतभेद उघड झाले आहेत.  

Jan 25, 2023, 05:54 PM IST

Assembly By-Election : पोटनिवडणुकांबाबत मोठी बातमी, मतदान तारखेत बदल

Assembly By-Election : पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या तारखात बदल करण्यात आलाय. राज्यात याच दरम्यान 12वीच्या परीक्षा होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. 

Jan 25, 2023, 11:02 AM IST

Ashish Shelar : मुंबईतील प्रदूषण ठाकरे सरकारच्या कारभारामुळं, आशिष शेलार यांचा आरोप

Political News in Marathi :  ठाकरे सरकारमुळे (Thackeray Govt) मुंबईतील प्रदूषण (Pollution in Mumbai) एकाचवेळी भयंकर टप्प्यावर पोहोचलं आहे असा आरोप आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. (Political News in Marathi) शेलारांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नियम कडक करण्याची मागणी केलीय. 

Jan 24, 2023, 02:12 PM IST

Maharashtra Political News : दिल्ली दरबारी राज्यातील खलबतं; मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस Delhi दौऱ्यावर

 Eknath Shinde and Fadnavis Visit Delhi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. (Political News)  राज्यातल्या प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यपाल यांची राजीनाम्याची इच्छा यावर ते अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. 

Jan 24, 2023, 10:16 AM IST

राजकारणातील मोठी बातमी! राज्यपाल Bhagat Singh Koshyari राजीनामा देणार?

राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केल्याची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 23, 2023, 03:50 PM IST