maharashtra politics छगन भुजबळ

विधानसभेसाठी राष्ट्रवादीची 'दादा'गिरी; विधानसभेला राष्ट्रवादीला हव्यात 90 जागा

लोकसभेचं मतदान नुकतंच पार पडलंय.. विधानसभेला अजून थोडा उशीर आहे.. मात्र असं असलं तरी पक्षाच्या बैठकीत छगन भुजबळांनी जागा वाटपावर भाष्य करून आतापासूनच रणशिंग फुंकलंय.

May 27, 2024, 09:29 PM IST

छगन भुजबळ यांचे मंत्रीपद धोक्यात? 'ते' वादग्रस्त वक्तव्य महागात पडणार?

छगन भुजबळां विरोधात ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. भुजबळांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे. 

Aug 23, 2023, 10:49 PM IST

छगन भुजबळांच्या कानाखाली मारणा-याला 1 लाखांचं बक्षीस देणार; धमकीनंतर सुरक्षेत वाढ

छगन भुजबळांच्या कानाखाली मारणा-याला 1 लाखांचं बक्षीस देणार, परशूराम सेवा संघाच्या विश्वजीत देशपांडेंनी ही धमकी दिलेय. भुजबळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेय. 

Aug 20, 2023, 07:36 PM IST