maharashtra rain

मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून मुंबई-पुण्यात पावसाचा जोर वाढणार

Monsoon Updates : मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

Jun 13, 2023, 07:16 AM IST

Rain News : पावसाने राज्यातील 7 जिल्ह्यांना झोडपले, वादळाचा तडाखा; झाड कोसळून महिलेचा मृत्यू

Rain In Maharashtra : राज्यात काल वादळी पावसाचा तडाखा दिसून आला. चंद्रपुरात वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या वादळाने झाड कोसळून एका महिलाचा मृत्यू झाला. तर परभणीच्या गंगाखेड, मानवत, सेलू तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला.  तर बिपरजॉय चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड येथील समुद्रात लाटा उसळल्या होत्या.

Jun 11, 2023, 07:44 AM IST

रायगडमध्ये जून महिन्यात चक्रीवादळाची शक्यता; जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले महत्त्वाचे आदेश

Cyclone Biparjoy In Maharashtra: रायगडकरांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्या दक्षतेच्या सुचना. जून महिन्यात वादळाची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. 

Jun 5, 2023, 02:25 PM IST

शेतात काम करत असतानाच मृत्यूने गाठले; पाऊस सुरु होण्याआधीच मृत्यूचे थैमान

राज्यात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. जोरदार वादळामुळे मोठे नुकसान झाले असून जीवीत हानी देखील झाली आहे. 

Jun 4, 2023, 11:30 PM IST

कोल्हापुरात पावसाचा राडा! जनजीवन विस्कळीत

Kolhapur Rain Updates: कोल्हापुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या दमदार पावसामुळे सगळ्यांची एकच धावपळ उडाली. तर पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. 

Jun 1, 2023, 12:07 AM IST

अवकाळी पावसाने मोठे नुकसान, राज्यातील शेतकरी संकटात

Unseasonal Rains farm damage : राज्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 43 गावातील 33 टक्के पिकांचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, एक हजार 280 हेक्टरवरील शेतीपिकांचं नुकसान झाल्याचं समोर आले आहे.

May 7, 2023, 11:05 AM IST

Maharashtra Weather Forecast : वादळी पावसाचा मारा, त्यात घामाच्या धारा.... हवामान विभागाकडून चित्रविचित्र बदलांचा इशारा

Maharashtra Weather Forecast Today : एकिकडे देशात चक्रिवादळसदृश परिस्थितीमुळे पावसाची हजेरी असणार आहे, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, दुसरीकडे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र हवामानाचा वेगळआ रंग पाहायला मिळेल असं सांगण्यात येत आहे.

May 5, 2023, 07:01 AM IST

Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!

Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

May 1, 2023, 08:25 AM IST