मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर आदी जिल्ह्यांमध्ये बुधवारी मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट दिला आहे.
Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman (10 ऑगस्ट 2026 उद्याचे हवामान ): हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होणार आहेत. महाराष्ट्रासह 16 राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
3 ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया सविस्तर बातमी.
राज्यात 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता यवतमाळ, पुणे, नाशिक घाटमाथा परिसरात रेड अलर्ट विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा
Bridge on the Sinnar route closed to traffic for three days has been reopened
Kanher Dam 93 percent full heavy rainfall in Satara
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडील राज्यात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होत आहेत.
Yellow alert for most districts in the state tomorrow forecast of stormy rain
प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली होत असून, या जोडीला अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत. या दोन्ही घटकांचा परिणाम म्हणून मान्सून निष्क्रिय झाला आहे.
Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman (14 जुलै 2026 उद्याचे हवामान ): यंदा एलनिनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबला आहे. जूनमध्ये देखील पाऊस झाला नाही. जितका पाऊस झाला तो पुरेसा पाऊस झाला नाही. मान्सून सक्रीय होण्यास किती वेळ लागेल, जाणून घ्या सविस्तर
देवी पाडा येथील 55 वर्षीय अनुसया लिलका यांचे धुंदलवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री निधन झाले.
'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'हरित कुंभ – हरित मान्सून' अर्थात 'मिशन ग्रीन मान्सून' अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात रविवार, १२ जुलै रोजी नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर तब्बल ६ हजार देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
यंदाच्या वर्षी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच एल निनोच्या भीतीनं हवामान यंत्रणांच्या चिंतेतही भर पडली. पण, जुलै महिना सुरू झाला आणि प्रत्यक्ष वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
संकट कोणतेही असो, त्याकडे केवळ प्रशासकीय दृष्टीने न पाहता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मदतीसाठी पुढे सरसावणे, ही आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यशैलीची ओळख मानली जाते. गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा आढावा घेत असताना घडलेल्या दोन घटनांनी ही प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित केली.
काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आहात तिथं सुरक्षित राहा... आळंदीतील माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती. इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने कोणीही पुलावरून येऊ नये असं आवाहन पोलीस आणि नगरपरिषदेने केलं आहे.
Konkan Rain : कोकणाला पावसाने कहर केला आहे,मागील काही दिवसांपासून पाण्याचा जोर कायम असल्यानं वशिष्टी नदीला पूर आला आहे.उल्हास नदीच्या पाणीपातळीवर मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे.
एकनाथ शिंदे यांनीव्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी प्रशासनाशी संवाद साधत परिस्थितीवर लक्ष ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 6 July 2026 : महाराष्ट्रामधील होणाऱ्या घडामोडीचा आणि देशातील काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा. महाराष्ट्रातील पावसाच्या अपडेट्सबरोबरच दिवसभरातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी वाचता येतील. ताज्या अपडेट्ससाठी पेज रिफ्रेश करा...
मुंबईत आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने 3 जुलै ते 7 जुलैपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे.