Headlines Today | टॉप हेडलाईन्स | झी 24 तास | Zee 24 taas
Headlines Today | टॉप हेडलाईन्स | झी 24 तास | Zee 24 taas
Sep 12, 2022, 07:30 AM ISTMaharashtra Weather Forecast : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
राज्यात मुसळधार पाऊस, मुंबईसह ठाण्यात 12 सप्टेंबरपासून वाढणार पावसाची तिव्रता
Sep 11, 2022, 08:22 AM IST
Maharashtra Weather Forecast : मुंबई-ठाण्यासह राज्यात 'या' भागात 12 सप्टेंबरपासून जोरदार पावसाचा इशारा
मुंबईसह ठाण्यात (Mumbai Thane) पावसाची तीव्रता 12 सप्टेंबरपासून कमालीची वाढणार आहे, असा इशारा हवामान खात्याकडून (Imd) देण्यात आला आहे.
Sep 10, 2022, 03:59 PM ISTRain alert in Maharashtra : राज्यात तब्बल 31 जिल्ह्यांत यलो अलर्ट तर 2 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट
Rain in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा धो धो पाऊस कोसळणार आहे. (Maharashtra Rain) गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला.
Sep 8, 2022, 10:45 AM ISTRain News Update: पावसाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यभरात इतके दिवस मुसळधार कोसळणार
Maharashtra Rain Latest News : राज्यभरात गेल्या काही दिवसांमधील उघडीपीनंतर बुधवारपासून येत्या आठ दिवस म्हणजे 14 सप्टेंबपर्यंत संपूर्ण राज्यभरात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Rain )
Sep 7, 2022, 08:02 AM ISTपावसाची महत्त्वाची अपडेट; राज्यात पुढील तीन दिवस या भागात जोरदार पाऊस
Maharashtra Rainfall : राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे. सध्या राज्यात अधूनमधून पाऊस कोसळत आहे. आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Aug 20, 2022, 07:52 AM ISTWeather Update: 'या' राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस, वाचा संपूर्ण अंदाज
सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये बिकट परिस्थिती आहे. त्यातच आज देशभरात स्वातंत्र दिवस साजरा होत आहे. अशातच हवामान विभागाकडून...
Aug 15, 2022, 01:39 PM ISTMaharashtra Rain : 'या' जिल्ह्यात झेंडावंदन पावसात करावं लागणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान उद्या भारत देश 75वा स्वातंत्र्य....
Aug 14, 2022, 02:23 PM ISTविदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट
Rain News : Rain In Maharashtra : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. गेले दोन दिवस पावसाचे धुमशान पाहायला मिळत आहे. विदर्भाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर कोकणातही धुवाधार पाऊस कोसळत आहे.
Aug 9, 2022, 07:52 AM ISTRain News : राज्यातील या जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस, 27 गावांचा संपर्क तुटला
Maharashtra Rain News Update : ढगफुटीसदृश पाऊश झालाय. त्यामुळे शेतक-याचं प्रचंड नुकसान झालंय. रात्री परळी तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पांगरी लिंबोटा तळेगाव या गावातील भागात तर ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
Aug 6, 2022, 02:44 PM ISTRain News : मान्सूनबाबत आता एक अतिशय महत्त्वाची बातमी
Rain News : पावसाबाबत आता एक अतिशय महत्त्वाची बातमी. कालपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आता हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
Aug 6, 2022, 08:30 AM ISTपावसाची बातमी । पुढील 48 तास महत्वाचे, या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
Rain News Update: राज्यात येत्या 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. (Rain In Maharashtra) 5 ते 11 ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Aug 5, 2022, 09:00 AM ISTRain News : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार, दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट
Rain in Maharashtra : राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे.
Aug 4, 2022, 11:21 AM ISTRain News : राज्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती कशी राहणार?, अधिक वाचा
Maharashtra Rain Update : ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये (August-September) राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Rain forecast) होण्याची शक्यता आहे.
Aug 2, 2022, 07:54 AM ISTVideo : ढगफुटीमुळे 30 जनावरांचा मृत्यू
Maharashtra cloudburst 30 animals died
Jul 30, 2022, 01:05 PM IST