Rain Alert : राज्यात पुढील 72 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता
राज्यातील विविध भागांसाठी पुढील 78 तास हे महत्त्वाचे असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Jul 6, 2022, 08:20 PM ISTWeekend is here! Monsoon चे तालरंग पाहा आणि बेत आखा तुमच्या पावसाळी ट्रेकचे
कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीभागात पुढच्या दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
Jun 24, 2022, 07:43 AM ISTMonsoon Update | तळकोकण, नाशिकमध्ये दमदार पाऊस, उर्वरित महाराष्ट्रही मान्सूनने व्यापला
राज्यभरात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने शेतकरी सुखावले आहेत. उर्वरित महाराष्ट्रात अद्यापही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
Jun 23, 2022, 07:46 AM ISTVIDEO | कल्याणमध्ये मुसळधार पाऊस, शहाड पुलाखाली पाणी साचलं
Heavy rains in Kalyan water stagnated under Shahad bridge
Jun 22, 2022, 11:50 PM ISTVIDEO | नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सराफ बाजार जलमय
Heavy rains in Nashik Saraf Bazaar flooded
Jun 22, 2022, 11:35 PM ISTMonsoon Updates : मुंबईसह अर्धा महाराष्ट्र पावसानं ओलाचिंब; राज्यावर काळ्या ढगांची चादर
रात्रीच्या सुमारास पावसाचा जोरही वाढला
Jun 21, 2022, 07:53 AM ISTराज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, पुढील 5 दिवसांत जोर वाढणार
Heavy rains expected in Maharashtra : राज्याच्या अनेक भागात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Jun 18, 2022, 07:33 AM ISTMonsoon Updates : प्रतीक्षा संपली; अखेर मान्सूनबाबत आनंदाची बातमी समोर
अखेर ज्याची प्रतीक्षा होती तो मान्सून आता आपल्या दारावर धडकण्यासाठी तयार झाला आहे
Jun 17, 2022, 07:23 AM ISTMonsoon Updates : राज्यावर काळ्या ढगांची चादर; पाहा सध्या कुठे बरसतोय वरुणराजा
पावसाची चातकाहून जास्त वाट तुम्हीआम्ही पाहत आहोत.
Jun 16, 2022, 07:15 AM IST
TOP HEADLINES TODAY | टॉप हेडलाईन्स | 15th June | झी २४ तास | Zee 24 taas
TOP HEADLINES TODAY | टॉप हेडलाईन्स | 15th June | झी २४ तास | Zee 24 taas
Jun 15, 2022, 07:15 AM ISTनाशिक, नंदुरबार जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले, पुरती दाणादाण
Heavy rain in Nashik, Nandurbar district : देवळा तालुक्यातल्या वासोळसह गिरणा नदी काठच्या देवळा, सटाण्यात पावसाने झोडपले. शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागणार आहे.
Jun 14, 2022, 07:43 AM ISTVIDEO | दोन दिवसात कुठे आणि किती पावसाचा अंदाज?
Pune IMD Chief Alert On Monsoon Update
Jun 13, 2022, 09:30 PM ISTMansoon 2022 : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी बॅडन्यूज, आता या तारखेला आगमनाची शक्यता
पावसासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
Jun 7, 2022, 08:36 PM ISTVideo | मान्सूनपूर्वी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय
NDRF team deployed in flood affected areas
Jun 1, 2022, 08:00 AM ISTVideo | मान्सून कर्नाटकात पोहोचला! आनंदाची बातमी
Monsoon reaches Karnataka
Jun 1, 2022, 07:45 AM IST