maharashtra tourist places

पृथ्वीवरील एकमेव ठिकाण जिथं सापडते चंद्रावरची माती; महाराष्ट्रातील 50,000 वर्ष जुनं रहस्यमयी लोणार सरोवर

Lunar Lake in Maharashtra: भारतातील महाराष्ट्रात असलेले लोणार सरोवर हे पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. लोणार सरोवर म्हणजे पृथ्वी आणि अंतराळाला जोडणारा चमत्कारच आहे.  चंद्रावर न जाता पृथ्वीवरच आपल्याला चंद्रावरची कशी असते सते पहायला मिळेल. महाराष्ट्रात हे ठिकाण आहे. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील 50,000 वर्ष जुन रहस्यमयी लोणार सरोवर. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सर्वात चमत्कारिक ठिकाण आहे. NASA च्या वैज्ञानिकांनाही लोणार सरोवराचे रहस्य उलगडता आलेले नाही.  

 

Jun 19, 2024, 07:50 PM IST

PHOTO: महाराष्ट्रातील इंटरेस्टिंग ठिकाणं... अमावस्येच्या रात्री आकाशात दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार

आकाशदर्शनासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणं कोणती जाणून घेवूया. 

Jun 2, 2024, 10:44 PM IST

एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने पहावी लागेल वाट; ठरवलं तरी जाता येणार नाही

 Elephanta Caves Gharapuri island Tourist Places : समुद्रात असलेली एलिफंटा लेणी नेमकी कुठे आहे? इथे जायचे कसे जाणून घेऊया. मुंबईतील घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या बेटावरील डोंगरात पाच लेण्या खोदलेल्या आहेत. घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने जावे लागते. साधारण एक तासाचा हा बोटीचा प्रवास आहे. एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने वाट पहावी लागेल. 

May 27, 2024, 07:08 PM IST

महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथे गुरुत्वाकर्षणाचा नियम ठरतो फेल! आकाशाच्या दिशने वाहणारा धबधबा

Reverse Waterfall in Maharashtra: उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पाहून पर्यटक आश्चर्यचकित होत आहेत. राज्यातील सर्वच लहान मोठ्या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहेत. महाष्ट्रात अनेक सुंदर धबधबे आहेत. असाच एक आश्चर्यकारक धबधबा देखील आहे. आश्चर्यकारक यासाठी कारण हा धबधा उलटा वाहतो.  म्हणजेच या धबधब्याचे पाणी आकाशाच्या दिशने फेकले जाते. डोळ्याचं पारण फेडणारा महाराष्ट्रातील रिव्हर्स Waterfall जुन्नर तालुक्यात आहे.

May 20, 2024, 11:11 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात थरारक पर्यटनस्थळ ! कोलितमारा येथे हॉट एअर बलूनिंग, पॅराग्लायडिंग आणि बरचं काही

Nagpur Kolitmara Adventure  Park : जंगल सफारीचा थरारक अनुभव घेण्यासाठी देशभरातून पर्यटक नागपुरात येतात. निसर्ग पर्यटनाकडे नागरिकांचा कल वाढावा या उद्देशाने पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूरतर्फे कोलितमारा येथे पर्यटकांठी नवं डेस्टिनेशन तयार करण्यात आले आहे. येथे पर्यटकांना  हॉट एअर बलूनिंग, पॅराग्लायडिंग अनेक साहसी खेळांचा अनुभव घेता येणार आहे. जाणून घेवूया कोलितमारा  या थरारक पर्यटनस्थळाबद्दल. 

 

Apr 24, 2024, 10:08 PM IST

PHOTO: महाराष्ट्रातील 'या' डोंगरावरून अंजनीपुत्र हनुमानजींनी घेतली होती सूर्याकडे झेप

Lord Hanuman Birth Place: बाल हनुमानजींच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यातील सूर्याकडे झेप घेतलेली कथा लहानपणापासून आपण सगळ्यांनी ऐकली आहे.  महाराष्ट्रातील 'या' डोंगरावरून अंजनीपुत्र हनुमानजींनी घेतली होती सूर्याकडे झेप

Apr 23, 2024, 11:37 AM IST

तलावही आहे अन् भुरळ पाडणारा निसर्गही; कुठे आहे महाराष्ट्रातील मिनी काश्मीर? पाहा A to Z माहिती

Maharashtra Tourist Places : महाराष्ट्राचं मिनी काश्मीर पाहून खरंखुरं काश्मीरही विसराल; कुठंय महाराष्ट्रातील काश्मीर? हे ठिकाण तुमच्यापासून अवघ्या काही तासांच्याच अंतरावर.... कसं आणि कधी जायचं? पाहून घ्या... 

 

Mar 12, 2024, 12:43 PM IST

दोन दिवसांच्या पिकनीकसाठी मुंबईजवळील प्रसिद्ध ठिकाणे, बॅग भरो निकल पडो...

मार्च महिन्यात बाहेर फिरायचा प्लान बनवताय. या महिन्यात तीन सुट्ट्या जोडून आल्या आहेत. तुम्ही देखील या सुट्ट्यात फिरायला बाहेर जात असतील तर मुंबईजवळचे हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहेत. 

Mar 5, 2024, 07:22 PM IST

बजरंगबली हनुमानाच्या पायाचा ठसा असणारे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण, पण जायचं कसं?

Lord Hanuman Birth Place: महाबली हनुमानाचे जन्मस्थळ कोणते हे तुम्हाला माहितीये का? आपल्या महाराष्ट्रातच हे स्थळ आहे. एका पर्वतावर अजूनही हनुमानाच्या अस्तित्वाचे ठसे आहेत. 

 

Feb 7, 2024, 06:34 PM IST

Summer Vacation: उन्हाळी सुट्टीत महाबळेश्वरला जाताय? मग 'ह्या' ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

उन्हाळी सुट्टीत महाबळेश्वरला जाताय? मग 'ह्या' ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

May 23, 2023, 04:39 PM IST