maharashtra vidhan sabha election 2024 latest news in marathi

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, सायन ते नागपूरपर्यंत 'या' उमेदवारांना संधी

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीत 23 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलीय. 

Oct 26, 2024, 11:30 AM IST

Maharashtra Assembly Election : पक्ष, उमेदवारी आणि जबाबदारी... सुधीर साळवी जनसमुदायासमोर भावूक

नाराजीनाट्य, पक्षफोडी, मनधरणी या आणि अशा अनेक गोष्टींना विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर चांगलाच वेग मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबईतून अजय चौधरी आणि सुधीर साळवी समर्थकांमध्ये असणारे मतभेद, उमेदवारीवरून पेटलेला वाद या साऱ्यानं राजकीय घटनांना वेगळं वळण मिळालं. (Maharashtra Assembly Election)

Oct 26, 2024, 08:27 AM IST

मविआचा नवा फॉर्म्युला, आता तिन्ही पक्षांना मिळणार प्रत्येकी 90 जागा

Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये आता प्रत्येकी 90 जागांचं सूत्र ठरलं आहे. मविआतील तिन्ही पक्ष प्रत्येकी नव्वद जागा लढवणार आहेत. तर उर्वरीत 18 जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Oct 25, 2024, 07:43 PM IST

महायुती सत्तेत आल्यावर सयाजी शिंदेंना हवंय 'हे' खातं, 'मला जे साध्य करायचय..'

Sayaji Shinde NCP:  सयाजी शिंदे यांनी भविष्यात कोणत्या खात्यात काम करायचंय,याबद्दल स्पष्ट शब्दात सांगितलंय. 

Oct 25, 2024, 03:52 PM IST

Maharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?

Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार खासदार धनंजय महाडिक यांचे चिंरजीव? राजकीय वर्तुळात या नव्या समीकरणाची चर्चा... 

 

Oct 25, 2024, 10:28 AM IST

छगन भुजबळांपेक्षा पत्नीची कमाई तिप्पट! 5 वर्षातील संपत्तीचा आकडा पाहाच

Chhagan Bhujbal Property: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

Oct 25, 2024, 08:56 AM IST

महाविकास आघाडीत जागावाटपावरुन शंभर नंबरी वाद, 85+85+85 फॉर्म्युल्याचं गणित काय?

Maharashtra Assembly Election : महाविकास आघाडीत जागावाटपावरुन शंभर नंबरी वाद निर्माण झालाय. 85 जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शंभर जागा लढणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. दुसरीकडं काँग्रेसनंही शंभरपेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणालेत.

 

Oct 24, 2024, 09:36 PM IST

काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा!

Congress first 48 Candidate names:  काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Oct 24, 2024, 09:20 PM IST

जरांगेंकडून आज वात, 30 ऑक्टोबरला धमाका; मराठा उमेदवारीकडं राज्याचं लक्ष

Manoj Jarange on Vidhansabha:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.. 

Oct 24, 2024, 09:16 PM IST

विधानसभेला भाऊबंदकीचा वाद उफाळला,माजलगावात काका-पुतण्यात वितुष्ट?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीवरून कुटुंबांतला वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय.

Oct 24, 2024, 08:42 PM IST

शिवसेनेच्या फुटीबद्दल बोलताना बाळा नांदगावकरांना अश्रू अनावर, काय म्हणाले?

Bala nandgaokar on Shivsena Collaps:  शिवसेना फुटली या विषयावर बोलताना बाळा नांदगावकर भावूक झाले.

Oct 24, 2024, 06:50 PM IST

अजित पवारांना मोठा धक्का! भुजबळांनी दिला राजीनामा, म्हणाले 'अतिशय दूषित वातावरण...'

Sameer Bhujbal Resignation: समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव - मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. 

 

Oct 24, 2024, 05:39 PM IST

शिवडी मतदारसंघाचा वाद अखेर मिटला! उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

Ajay Choudhary Or Sudhir Salvi: शिवडी मतदारसंघातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

Oct 24, 2024, 05:10 PM IST

विद्यार्थी, पालकांच्या निवडणूक साक्षरतेसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार, घेतले 5 महत्वाचे निर्णय!

Mumbai University On Electoral literacy:  आगामी विधानसभा निवडणूक 2024 या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये  आणि पालकांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. 

Oct 24, 2024, 02:49 PM IST