नाईलाज! स्वत:लाच मतदान करू शकणार नाहीत फडणवीस, ठाकरे; पण असं का?
Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. पण हे नेते मात्र मतदानापासून वंचित राहणार
Nov 20, 2024, 09:34 AM IST5 कोटी वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया
Vinod Tawde Reaction: खळबळजनक आरोपांवर विनोद तावडे यांनी पहिल्यांदाच आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे.
Nov 19, 2024, 02:52 PM ISTभाजपच्या नेत्याने मला पैसे वाटपाची माहिती दिली, वसई राड्यानंतर हितेंद्र ठाकूरांचा खळबळजनक दावा
Maharashtra Assembly: विरारच्या एका हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला आहे.
Nov 19, 2024, 01:47 PM ISTमहाराष्ट्रात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, कोणते मुद्दे राहिले चर्चेत?
Vidhansabha Election campaign: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी थांबली.मागील 12 ते 13 दिवस सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यायत.
Nov 18, 2024, 08:56 PM ISTगद्दार शब्दावरून पुन्हा मुंडे विरुद्ध पवार; ही लढाई कुठपर्यंत जाणार?
Sharad Pawar Vs Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी दिलेलं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय, धनंजय मुंडेंनी वेळ, ठिकाणी ठरवावं माझी चर्चेला बसायची तयारी असल्याचं सुळेंनी म्हटलंय.
Nov 18, 2024, 08:32 PM ISTनागपूरमध्ये प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा
नागपूरमध्ये प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला. नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने पाहायला आले आहेत. पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Nov 17, 2024, 05:46 PM ISTनवनीत राणांच्या सभेत खुर्च्यांची तोडफोड, थोडक्यात बचावल्या; काय झालं नेमंक?
Navneet Rana Sabha Rada: या राड्यात नवनीत राणा थोडक्यात बचावल्या असून खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.
Nov 17, 2024, 04:08 PM ISTगोविंदाच्या प्रचारादरम्यान, नेमकं असं काय घडलं की सर्वांची उडाली धावपळ
Govinda : नेमकं असं काय घडलं की गोविंदाच्या प्रचारा दरम्यान सगळ्यांचीच उडाली धावपळ
Nov 17, 2024, 01:17 PM ISTVIDEO : महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येताच पवन कल्याण यांचे मराठीत भाषण
Pawan Kalyan Marathi Speaking : पवन कल्याण यांनी महाराष्ट्रात येताच केलं मराठीमध्ये भाषण, अस्खलित मराठीतील व्हिडीओमुळे एकच चर्चा
Nov 17, 2024, 12:19 PM IST‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक हैं तो सेफ हैं’ - भाजपकडून ऐक्य जोपासण्याचे आवाहन
महाराष्ट्र निवडणुकीच्या या निर्णायक टप्प्यावर उभा असताना, अधिक एकसंध आणि समृद्ध भविष्यासाठी नागरिकांच्या आकांक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात दिसून येत आहेत. सध्या प्रगतीपथावर असलेल्या धारावी पुनर्विकासाच्या प्रयत्नांना भूतकाळातील दीर्घकाळ चाललेल्या गैरव्यवस्थापनाला अत्यंत आवश्यक प्रतिसाद म्हणून पाहिलं जात आहे.
Nov 16, 2024, 07:55 PM ISTउद्धव ठाकरेंची भाजप कार्यकर्त्यांना साद, विधानसभेच्या रणधुमाळीत नवी खेळी!
Uddhav Thackeray Appeal: विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा संघर्ष आहे.
Nov 16, 2024, 07:36 PM IST'शरद पवारांच्या मनात कुणी CM पदाचा उमेदवार असेल तर...' ठाकरेंनी आव्हाडांचे नाव घेत स्पष्टच सांगितलं...
Uddhav Thackeray to Sharad Pawar: मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत अलबेल नसल्याचे वृत्त समोर आले होते.यावरदेखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
Nov 16, 2024, 03:44 PM ISTUddhav Thackeray Exclusive: मनसे नव्हे 'गुनसे'! उद्धव ठाकरेंनी सांगितला राज ठाकरेंच्या पक्षाचा फुलफॉर्म
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंनी मनसेचा उल्लेख त्यांनी गुनसे असा केला. त्याचा फुलफॉर्मही सांगितला.
Nov 16, 2024, 02:55 PM IST'बटेंगे तो कटेंगे'वरुन भाजपमध्येच मतभेद?
Batenge to katenge: महाराष्ट्राच्या प्रचारात भाजप नेत्यांनी बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है च्या घोषणा द्यायला सुरुवात केलीय.
Nov 14, 2024, 09:38 PM ISTशरद पवारांनी ‘गद्दार’ म्हटल्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले ‘जर सर्व...’
Dilip Walse Patil on Sharad Pawar: ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते असं म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) मतदारांना दिलीप वळसे पाटलांना (Dilip Walse Patil) पाडण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान यावर दिलीप वळसे पाटलांनी मौन सोडलं आहे.
Nov 14, 2024, 08:04 PM IST