'...यासारखं पाप नाही, बाळासाहेब राज ठाकरेंना माफ करणार नाहीत'; 'प्रॉपर्टी'वरुन राऊत बरसले
Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत केलेल्या विधानाचा संजय राऊत यांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.
Nov 5, 2024, 12:02 PM ISTमाघार, बाचाबाची, रडारड... आता कोल्हापूर उत्तरमध्ये पुढे काय? सतेज पाटील हसत म्हणाले, 'छत्रपती शाहू...'
Maharashtra Assembly Election Kolhapur North Satej Bunty Patil: सोमवारी रात्री कार्यकर्त्यांशी बोलताना रडलेल्या सतेज पाटलांनी आज पत्रकारांच्या प्रश्नांचा समाना करताना अनेक शंका दूर केला. त्यांनी आता पुढे काय याचं उत्तरही दिलं.
Nov 5, 2024, 11:15 AM ISTराजघराण्यावर बोलायला सतेज पाटील इतके मोठे झाले का? धनंजय महाडिक यांचा खडा सवाल
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राज्यात अनेक घडामोडींना वेग आला असून, कोल्हापूर उत्तर मतदारसंघानं साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे.
Nov 5, 2024, 09:08 AM IST
'शरद पवारांनी हिंदूंना विभागणारं...', राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'गेल्या 10 वर्षात...'
Maharashtra Assembly Election Raj Thackeray On Caste Based Politics: राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच सभेमध्ये आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
Nov 5, 2024, 08:31 AM ISTआता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'
Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
Nov 5, 2024, 07:56 AM IST...अन् सतेज पाटील कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले! कोल्हापूरमधील राड्यानंतरचा Video पाहाच
Maharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अर्ध्या तासाहून कमी वेळ शिल्लक असताना अचानक महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तरमधील उमेदवाराने माघार घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात बाचाबाची झाली.
Nov 5, 2024, 07:01 AM ISTEXCLUSIVE: विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली? मनोज जरांगे यांनी केला खुलासा, म्हणाले...
Manoj Jarange on Election: मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) निवडणुकीच्या मैदानातून अखेर माघार घेतली आहे. सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे. इतकंच नाही तर आता पाडापाडी करणार असा इशाराही जरांगेंनी दिला आहे.
Nov 4, 2024, 10:04 PM IST
उद्धव ठाकरे 'मविआ'त गेल्यापासून बाळासाहेबांच्या होर्डिंगमध्ये एक बदल; राज ठाकरे संतापून म्हणाले 'लाजिरवाणी...'
Raj Thackeray on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही असा शब्दांत त्यांनी टीका केली.
Nov 4, 2024, 08:36 PM IST
'माझे कितीही मतभेद असले तरी शरद पवार...', पहिल्याच सभेत राज ठाकरेंचं मोठं विधान, 'शिवसेना उद्धव ठाकरेंची...'
Raj Thackeray Rally in Dombivli: ज्या महाराष्ट्रकडे सुसंस्कृत, देशाला दिशा देणारं महाराष्ट्र म्हणून पाहिलं जात होतं. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केली आहे. राज ठाकरे यांची आज पहिली सभा पार पडली. डोंबिवलीतून (Dombivli) त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
Nov 4, 2024, 07:33 PM IST
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग,' सतेज पाटील सर्वांसमोर संतापले; शाहू महाराजांना म्हणाले 'मला कशाला...'
Satej Patil Gets angry on Shahu Maharaj Supporters: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी आज माघार घेतली. यामुळे काँग्रेसची (Congress) नाचक्की झाली असून, सतेज पाटील (Satej Patil) चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग', अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयातून ते निघून गेले.
Nov 4, 2024, 06:03 PM IST
'ज्याचा एकही आमदार...', सरवणकरांची 'ती' टीका जिव्हारी लागल्याने राज ठाकरेंनी नाकारली भेट?
Maharashtra Assembly Election Raj Thackeray Refuse To Meet Sada Sarvankar: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे काही मिनिटं उरलेले असताना सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटायला गेले असता त्यांना राज ठाकरेंनी भेट नाकारली. ही भेट नाकारण्यामागे सरवकरणांचं ते विधान कारणीभूत आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे. सरवणकर नेमकं काय म्हणालेले जाणून घ्या...
Nov 4, 2024, 03:59 PM ISTMaharashtra Assembly Election: निवडणुकीतून माघार कोणी घेतली? वाचा सर्व उमेदवारांची यादी
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची मुदत होती. यादरम्यान अर्ज कोणी माघार घेतले आहेत त्यांची नावं जाणून घ्या.
Nov 4, 2024, 03:19 PM IST
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली
Maharashtra Assembly Election DGP Rashmi Shukla Transfer Order
Nov 4, 2024, 02:20 PM ISTराज्यातील माजी सैनिकांचा मनसेला पाठिंबा
Maharashtra Assembly Election Ex Army Personal Support MNS
Nov 4, 2024, 02:00 PM ISTजरांगेंची स्क्रिप्ट बारामतीची; निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर हाकेंचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election Laxman Hake On Jarange
Nov 4, 2024, 01:55 PM IST