नाशिक शहरातील सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प, पगारवाढीचं आश्वासन देऊनही 2 महिन्यांचे पगार रखडले
Nashik City Link Bus Employee Again On Strike For No Payment
Mar 14, 2024, 12:05 PM ISTलोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांनी ठोकला शड्डू, पुण्यासाठी भाजपचा 'प्लॅन बी' अॅक्टिव
Pune Lok Sabha Candidate Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन भाजपने प्लॅन बी अॅक्टिव केलाय. तर पुण्यातील राजकीय आणि जातीय समीकरणाचा अंदाज बांधून योग्य पैलवानाला आखाड्यात उतरवलं असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.
Mar 13, 2024, 08:45 PM ISTमहाराष्ट्रातील भाजपच्या 20 उमेदवारांची यादी
List of 20 candidates for BJP's Lok Sabha elections in Maharashtra
Mar 13, 2024, 08:30 PM ISTमंत्रिमंडळ, अहमदनगर, महाराष्ट्र, अहिल्यादेवी नगरचे नामांतर,
Cabinet approves renaming of Ahmednagar
Mar 13, 2024, 05:55 PM ISTमंगळवेढा उपसा सिंचन योजनेला राज्य सरकारची मान्यता; 24 दुष्काळी गावांना मिळणार पाणी
Mangalvedha Upasa Sinchan Yojna maharashtra government
Mar 13, 2024, 05:25 PM ISTअहमदनगर शहरासह 'या' तालुक्याचं नाव बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पाडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलणार आहे. तसंच, मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार आहेत. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर लवकरच हे नामांतरण करण्यात येणार आहे.
Mar 13, 2024, 03:42 PM ISTअहमदनगरचं नाव बदलणार, तर मुंबईतल्या आठ रेल्वे स्थानकांच्या नावातही बदल... मंत्रीमंडळ बैठकीत मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. अहमदनगर शहराचं नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांच्या नावतही बदल होणार आहे.
Mar 13, 2024, 03:31 PM ISTSuperfast News | राज्याच्या कानाकोपऱ्यात नेमकं काय सुरुये? पाहा महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra SuperFast news
Mar 13, 2024, 02:45 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं पाऊल, मंत्रालय दालनातील नावाची पाटी बदलली
राज्याच्या नव्या महिला धोरणानुसार शासकीय कामकाजामध्ये संपूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लिहिण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली असून आपल्या नावात बदल केला आहे.
Mar 13, 2024, 02:34 PM IST'राज ठाकरे 25 वर्षात बोलले नाही ते अमित ठाकरे...' वसंत मोरे यांच्या राजीनाम्याचं 'हे' खरं कारण?
Vasant More Resigne : लोकसभा निवडणुकीआधी पुण्यात मनसेला मोठा हादरा बसलाय. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलाय. वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केलीय. तेव्हा वसंत मोरे मनसे सोडून कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Mar 13, 2024, 01:55 PM ISTमरीन ड्राइव्हच्या समुद्रात आता तरंगते हॉटेल, मुंबईकरांना अनुभवता येणार अनोखी मेजवानी
First Floating Hotel : केरळ आणि गोव्याप्रमाणे आता मुंबईच्या समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना तरंगत्या हॉटेलचा अनुभव घेता येणार आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी...
Mar 13, 2024, 12:34 PM ISTअंबरनाथमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक, अपघातात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर
Ambarnath Two Bikes Accident One Casualty
Mar 13, 2024, 11:00 AM ISTCongress | राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात, मविआला फायदा होणार?
Loksabha Election 2024 Congress Bharat Jodo Nyay Yatra in Maharashtra
Mar 12, 2024, 08:55 PM ISTLoksabha Election : भाजप शिवसेनेला लोकसभेच्या सर्वाधिक जागा सोडणार; आता कसं असेल जागावाटपाचं गणित?
Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी; भाजपच्या भूमिकेमुळं नेमकं काय बदलणार? पाहा जागावाटपासंदर्भातली मोठी बातमी
Mar 12, 2024, 08:15 AM IST
Loksabha Election : 'बारामती पवारांचा सातबारा नाही'; कोणाच्या वक्तव्यामुळं माजली खळबळ?
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्याच्या राजकारणात आता अनेक घडामोडी आणि आरोप प्रत्यारोपांची सत्र पाहायला मिळत आहेत.
Mar 12, 2024, 07:45 AM IST