mahashivratri horoscope

Mahashivratri 2023: महाशिवरात्रीपासून 'या' 5 राशिंचे भाग्य उजळणार, भोलेनाथाच्या कृपेने छप्परफाड पैसे

Mahashivratri Horoscope : महाशिवरात्रीच्या योगामुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. भगवान शंकर म्हणजेच देवाधिदेव महादेव यांना समर्पित महाशिवरात्री हा सण शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.

Feb 17, 2023, 10:10 AM IST