आता वेध विधान परिषद निवडणुकीचे, भाजपने ठेवली ही अट
विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या १० जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने महाविकास आघाडीसमोर एक अट ठेवली आहे.
Jun 2, 2022, 02:32 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून जाहीर कबुली; होय आम्ही कमी पडलो.. पण कुठे?
राज्यात महाविकास अगदी सरकार आले, त्यावेळेपासून आपत्तीची मालिका सुरु झाली. आम्ही कमी पडलो पण...
Apr 10, 2022, 04:46 PM ISTआशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका म्हणाले, यांना लकवा का मारतो?
राज्यसरकारने ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिलेत. या काळात गुढीपाडवा आणि रामनवमी असून यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी.
Mar 29, 2022, 01:04 PM IST
नवाब मलिक झाले बिनखात्याचे मंत्री, मलिकांच्या दोन्ही खात्यांचा पदभार या मंत्र्यांकडे
राष्ट्रवादीने पाठविलेल्या प्रस्तावानुसार ठाकरे सरकारने नवाब मलिक यांच्याकडील दोन्ही खात्यांचा कार्यभार राष्ट्रवादीच्या अन्य २ मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 28, 2022, 03:58 PM ISTविधानसभा अध्यक्षपदाचा मार्ग खुला? आता प्रतीक्षा राज्यपालांच्या निर्णयाची...
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीच्या मतदानाच्या पध्दतीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने काँग्रेस नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
Mar 9, 2022, 05:04 PM ISTBUDJET SESSION 2022 : या कारणांमुळे वादळी ठरु शकतं अर्थसंकल्पीय अधिवेशन
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होतंय. या अधिवेशनात सरकारला पूर्ण घेरण्याची तयारी विरोधी पक्षाने केलीय. तर, विरोधकांच्या आरोपांना त्याच ताकदीनं उत्तर देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून केला जाणार आहे.
Mar 1, 2022, 09:29 PM ISTयेत्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष ठरणार?
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख राज्यपालांना अवगत करण्यात येणार आहे.
Feb 16, 2022, 09:14 PM IST'त्या' घटनेवरून आघाडी सरकारवर 'या' भाजप आमदारांची टीका; सरकारला म्हणाले...
आमदार म्हणाले, आघाडीची सत्ता आली की दलित, वंचित, शोषित घटकावर अत्याचार वाढतात.
Feb 4, 2022, 12:21 PM IST
तीन पैश्यांचा तमाशा म्हणजे आजचे सरकार - आशिष शेलार
महाविकास आघाडीची फसबणुकीची 2 वर्षे
Nov 28, 2021, 12:24 PM ISTकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी मोठा निर्णय, यशोमती ठाकूर यांची घोषणा
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय अनाथ मुलांच्या जीवनात नवीन प्रकाश आणणारा ठरणार आहे
Aug 11, 2021, 07:01 PM ISTआघाडी सरकारची इयत्ता कंची?, आशिष शेलार यांचा राज्य सरकारला सवाल
ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे, न्यायालयाने फटकारलं तरीही लहरी सरकार काहीही शिकलं नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे
Aug 11, 2021, 04:08 PM ISTसरकारमध्ये नाराजी आहे; पण.... संजय राऊतांचा खुलासा
राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती
Nov 29, 2020, 10:32 AM IST'सिंचन घोटाळ्यात एसीबीकडून अजित पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न'
सिंचन घोटाळ्याच्या तपास करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांची बदलती भूमिका
Jan 11, 2020, 07:25 AM IST