राज्यातील काँग्रेस नेते आणि शिवसेना UBTमध्ये नवा सामना रंगण्याची शक्यता आहे. याला निमित्त ठरलाय मार्मिकमधील एक लेख.
Live Updates: राज्य आणि देशभरासह सर्व अपडेट्स येथे एका क्लिकवर जाणून घ्या.
महाविकास आघाडीला विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यात यश मिळालंय. मविआ 17 जागा लढणार आहे. काँग्रेसने 8, उद्धव ठाकरेंचा पक्ष 6, तर शरद पवारांचा पक्ष 3 जागांवर लढणार आहे.
Mahavikas Aghadi Formula for Vidhan Parishad: राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीवरुन महायुतीत नाराजीनाट्य रंगलं असताना, महाविकास आघाडीने सर्व 17 जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून, फॉर्म्युलाही ठरला आहे.
Uddhav Thackeray Shivsena Slams Congress For Fall Of Mahavikas Aghadi Government: शिंदेंविरुद्धच्या सत्तासंघर्षादरम्यान उद्धव ठाकरेंनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यांरींकडे राजीनामा सोपवल्याने महाविकास आघाडी सरकार पडलं होतं. आता त्यावरुनच ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रसेला टोला लगावला आहे.
Rajya Sabha Election 2026: भारतीय जनता पार्टीने राज्यसभेच्या सात जागांसाठी केवळ चार उमेदवार जाहीर करुन महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये भर टाकली आहे. भाजपाची ही राजकीय खेळी सध्या चर्चेत आहे. नेमकं घडलंय काय समजून घेऊयात...
महाविकास आघाडी फुटल्यानंतर आता महायुती तुटणार असल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
Unexpected Turn In Pune Muncipal Corporation Election: अजित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याच्या प्रयत्नात असतानाच रात्री रंजक घडामोडी घडल्यात.
Maharashtra Municipal Corporation Election: मुंबईला लागूनच असलेल्या महानगरपालिकेमध्ये एक अनोखा प्रयोग केला जाणार असून इथे महाविकास आघाडीसोबत मनसेही सहभागी आहे.
Ajit Pawar in Mahavikas Aghadi in Pune: पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान अजित पवारांना महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचंही बोललं जात आहे.
मुंबईत मनसेची जवळीक टाळणा-या काँग्रेसनं नाशिकमध्ये मात्र राज ठाकरेंच्या मनसेला जवळ केल्याचं स्पष्ट झालंय
बिहारच्या जनतेने मोदी जी यांच्यावर विश्वास ठेवला, विरोधी पक्षाचा सुपडा साफ केला बहुमत मिळाले त्याबाबद्दल बिहारी जनता आभार आणि पंतप्रधान यांचे अभिनंदन केले.
Uddhav Thackeray Shivsena On Satyacha Morcha: "निवडणूक यंत्रणेत आजच्या इतका हस्तक्षेप व बोगसगिरी करण्याचे पाप काँग्रेसकडून झाले नाही. रायबरेलीतील एका क्षुल्लक प्रकरणात..." असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं इंदिरा गांधींचाही उल्लेख केलाय.
Satyacha Morcha BJP Slams Raj Thackeray: राज ठाकरेंनी केलेल्या भाषणामधील काही मुद्द्यांचा उल्लेख करत भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हटलंय भाजपाने जाणून घेऊयात...
Live Updates: राज्यासह देश आणि विदेशातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर जाणून घ्या
Mahavikas Aghadi Satyacha Morcha: या मोर्चामधून काँग्रेस बॅनरवरुन गायब असण्याबरोबरच काँग्रेसचे झेंडे आणि नेतेही गायब असल्याच्या मुद्द्याचाही भाजपाने आवर्जून उल्लेख करत खोचक टोला लगावल्याचं पाहायला मिळत आहे.
Raj Thackeray Travel By Local Train: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना 20 मिनिटं दादर स्थानकावर ट्रेनची वाट पहावी लागल्याचं दिसून आलं. राज ठाकरेंना प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहतानाच घाम फुटल्याचंही कॅमेरांनी टीपलं.