मविआला १८० हुन अधिक जागा मिळतील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा
mahavikas aghadi will get 180 more seats, claims Congress leader Balasaheb Thorat
Sep 1, 2024, 09:40 PM ISTमविआ मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणार नाही, बड्या नेत्याची माहिती
MahaVikas Aghadi will not give the face of Chief Ministership
Aug 30, 2024, 07:50 PM ISTएक सप्टेंबरला जोडे मारो, 2 सप्टेंबरपासून राज्यभर... बैठकीत महाविकास आघाडीची रणनिती ठरली
Mahavikas Aghadi : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भ्रष्ट युती सरकार विरोधात महाविकास आघाडी 1 सप्टेंबरला मुंबईत 'जोडे मारो' आंदोलन करणार असल्याचं नाना पटोले यंनी म्हटलं आहे. राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुक्यात 2 सप्टेंबरपासून जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे.
Aug 28, 2024, 06:33 PM IST'घरातून खेचून एकेकाला मारून टाकेन' नारायण राणे यांची थेट जीवे मारण्याची धमकी
Narayan Rane : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावर बोलताना भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
Aug 28, 2024, 04:16 PM ISTकोण आहे हा आपटे? फरार झाला कसा? भर पावसात आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल
Sindudurga : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ज्याने पुतळा उभारला त्या आपटेला फरार होण्यास कोणी मदत केली असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.
Aug 28, 2024, 02:28 PM ISTBig News : शिवसेनाच मोठा भाऊ; जितेंद्र आव्हाड यांचे लक्षवेधी विधान
Maharashtra politics : जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले. शिवसेनाच मोठा भाऊ असेल असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
Aug 24, 2024, 06:53 PM ISTVidhansabha | मविआ निवडणुका एकत्र लढणार, पण मुख्यमंत्रीपदावरुन कोंडी कायम
Maharashtra Vidhansabha Election Mahavikas Aghadi CM Face
Aug 23, 2024, 10:00 PM IST'म्हणून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद', शरद पवार यांनी सांगितलं कारण... लोकांना आवाहन
Maharashra Band : बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैगिंक अत्याचाराविरोधात राज्यात संतापाचं वातावरण आहे. बदलापूर अत्याचार घटनेविरोधात महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
Aug 23, 2024, 03:00 PM ISTमहाविकास आघाडीत एकमेकांना टोकाचा विरोध? 'त्या' मागणीवरुन ठाकरे विरुद्ध दोन्ही काँग्रेस
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोर आलेला असतानाच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला कारण ठरत आहे मुख्यमंत्री पद!
Aug 23, 2024, 10:20 AM ISTलाडकी बहीण योजना बंद होणार? फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं, म्हणाले 'अनेक योजना...'
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: विरोधकांनी कितीही मनसुबे आखले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत हे त्यांना सहन होत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Aug 22, 2024, 03:59 PM IST
Sangli | सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचं सुहास बाबर यांना मविआत येण्याचं निमंत्रण
Shinde Group Leader Suhas Babar Will Join Mahavikas Aghadi
Aug 21, 2024, 09:50 PM ISTमहाविकास आघाडीत नाराज कपिल पाटील राज ठाकरेंच्या भेटीला; म्हणाले, 'काहीजण अकारण वातावरण पेटवतायत'
Mahavikas Aghadi: मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता.
Aug 17, 2024, 09:05 AM ISTवक्फ बोर्डावरून उद्धव ठाकरे यांचं मोदी सरकारला चॅलेंज, काय म्हणाले उद्धव ठाकरे?
महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी थेट मोदी सरकारला चॅलेंज दिलं आहे.
Aug 16, 2024, 01:52 PM ISTभाजपने देवस्थानच्या जमिनी लाटल्या, जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप
मुंबईत आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Aug 16, 2024, 12:30 PM ISTविधानसभेसाठी मविआचा जबरदस्त प्लान, मुख्यमंत्रीपदाचा चेहराही ठरला?
Maharashtra Politics : राज्यातील विधानसभा निवडणुकीला मविआ एकसंध सामोरे जाणार हे आता स्पष्ट झालंय. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच विधानसभेसाठी मविआचा चेहरा असणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय..
Aug 15, 2024, 08:57 PM IST