Mahayuti Oath Ceremony: नव्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्री कोण आहेत? महायुतीचे 35 नेते शपथ घेण्याची शक्यता, वाचा यादी
Mahayuti Ministers Oath Ceremony: महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी एकूण 35 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.
Dec 13, 2024, 06:15 PM IST
PHOTO : शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते सत्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे!
Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीत सर्वात मोठा पक्ष असला आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होत असले तरी सर्वांचं लक्ष फक्त एका व्यत्तीवर आहे. त्याच्याच भूमिकेवर कित्येक नावाजलेल्या नेत्यांचं राजकीय करिअर विसंबून आहे. शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते स्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवासावर एक नजर टाकूयात.
Dec 5, 2024, 05:44 PM ISTफडणवीस घेणार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ
फडणवीस घेणार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ
Dec 5, 2024, 09:40 AM IST