mahayuti

महायुतीची 'लाडकी बहिण', तर काँग्रेसची 'महालक्ष्मी' योजना... महिलांच्या योजनांवरून कलगीतुरा

Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलंय.  लाडकी बहीण योजनेवरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगलाय. या दरम्यान काँग्रेसने महालक्ष्मी योजना आणण्याचं आश्वासन दिलंय.

Aug 12, 2024, 10:15 PM IST

महायुतीचं ठरलं! 'या' तारखेला होणार जागावाटपाची अधिकृत घोषणा... भाजपाला सर्वाधिक जागा?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक 2024 ला काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यादरम्यान महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित झाल्याचा दावा केला आहे. 

Aug 12, 2024, 02:43 PM IST
Beed Anil Jagtap Statement On Mahayuti PT1M4S

बीडमध्ये महायुतीत जागावाटपावरुन तिढ्याची शक्यता

बीडमध्ये महायुतीत जागावाटपावरुन तिढ्याची शक्यता

Aug 10, 2024, 07:40 PM IST

Political News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला खिंडार? साथ सोडत कोण करणार तिसऱ्या आघाडीची स्थापना?

Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, मोठ्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

 

Aug 9, 2024, 08:18 AM IST

तब्बल 5 वेळा डीसीएम, कधी होणार सीएम? मी मागेच राहिलो...अजितदादांची खंत

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे तब्बल पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत. मात्र मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना अद्याप मिळाली नाही. मात्र अजितदादांच्या मनातली ही खदखद अनेकदा बाहेरही येते..

Aug 8, 2024, 09:42 PM IST

'नवनीत राणांना महायुतीबाहेर काढा नाहीतर...', शिेदे गटाच्या नेत्याचा भाजपला इशारा

Navneet Rana: राणा विरुद्ध शिवसेना हा वाद अमरावतीकरांसाठी नवा नाही. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आलाय. राणा यांना शिवसेना शिंदे गटातून उघडपणे विरोध होऊ लागलाय. 

Aug 8, 2024, 01:17 PM IST

महायुतीचा कोकणातील विधानसभा जागेवरील तिढा सुटला? शिवसेनाच मोठा भाऊ

Maharashtra Politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचा वेध लागलेत. विधानसभेसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला असल्याची चर्चा असातनाच आता महायुतीनेही कोकणातील जागावाटप निश्चित केल्याचं बोललं जातंय.

Aug 2, 2024, 04:51 PM IST

विधानसभा निवडणुकीत मराठवाड्याची साथ कोणाला? सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. यामध्ये लक्षणीय बाब म्हणजे सगळ्याच पक्षांचा सध्या मराठवाड्यावर फोकस पाहायला मिळतोय.

Jul 31, 2024, 10:00 PM IST