mahendra chawala

नारायण साई बलात्कार प्रकरण ; साक्षीदारावर गोळीबार

नारायण साईविरोधातील बलात्काराच्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदारावर आज अज्ञातांनी गोळीबार केला.  नारायण साई हा आसाराम बापूंचा मुलगा आहे, हरियाणाच्या पानिपतमध्ये अज्ञातांनी महेंद्र चावला या प्रमुख साक्षीदारावर गोळीबार केला.

May 13, 2015, 11:38 PM IST