mahima chaudhary

शाहरुख खानसोबत डेब्यू, पण एका अपघाताने बिघडला चेहरा! नावाजलेली अभिनेत्री आहे ही चिमुकली

फोटोत दिसणार्‍या या सुंदर मुलीने एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत वर्चस्व गाजवलं होतं. शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेल्या या अभिनेत्रीच्या कारकिर्दीला एका भीषण अपघातामुळे मोठा धक्का बसला. या अपघातानंतर तिची कारकीर्द कायमची ठप्प झाली. पण ही सुंदर अभिनेत्री फक्त रील लाईफमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही खरी योद्धा आहे.  

Nov 13, 2023, 05:31 PM IST

Satish Kaushik Death : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Satish Kaushik Death: होळीच्या रंगात तल्लीन दिसलेले प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक आज आपल्यामध्ये नाहीत. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

 

Mar 9, 2023, 06:58 AM IST

बॉलिवूडमधील 'या' स्टार्सचा यमराजलाच चकवा, चाहत्यांसोबत बॉलिवूडचाही थांबला होता श्वास

ती परफॉर्मन्स संपवून बॅक स्टेजवर पोहोचली तेव्हा शोमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. 

Aug 27, 2022, 06:12 PM IST

कँन्सरवर मात केल्यानंतर महिमा चौधरीचा नवा लूक समोर; फोटो व्हायरल

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री महिमा चौधरी ब्रेस्ट कँन्सरशी झुंज देत होती. 

Jun 12, 2022, 11:20 PM IST

अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य; म्हणाली, कॅन्सरच्या काळात 'या' कलाकारांकडून मिळाली हिंमत

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी हिची नुकतीच ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून सुटका झाली आहे.

Jun 11, 2022, 02:25 PM IST

लग्न होण्याआधीच किमचं नातं धोक्यात; लिएंडर पेसवर अभिनेत्रीचे गंभीर आरोप 

टेनिसपटू लिएंडर पेस सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

May 7, 2022, 01:51 PM IST

'त्या' एका अपघातानं बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं करिअर संपवलं

अशा अनेक अभिनेत्रींची नावं समोर येऊ लागली आहेत. ज्यांचा यापूर्वी अपघात झाला होता.

Apr 5, 2022, 08:17 PM IST

'परदेस'मधील अभिनेत्री महिमा चौधरीचा बदलला संपूर्ण लुक, आता दिसते अशी

शाहरुख खान आणि महिमा चौधरी यांचा परदेस हा आजही लोकांना आवडीने बघायला आवडतो.

Feb 10, 2022, 09:37 PM IST

BIRTHDAY SPECIAL : आज अशी दिसते महिमा...

शाहरुख खानसोबत 'परदेस' सिनेमात दिसलेली बॉलिवूडची अभिनेत्री महिमा चौधरी हिचा आज वाढदिवस... दिर्घकाळापासून बॉलिवूडपासून दुरावलेली ही अभिनेत्री आज कशी दिसते, हे अनेकांना जाणून घ्यायचं असेल... 

Sep 13, 2017, 03:50 PM IST