mahira khan unseen pictures

साफसफाईचं काम करायची 'ही' अभिनेत्री; शाहरूखसोबत काम अन् नशीब फिरलं, आज 170 कोटींची मालकीण

Mahira Khan : बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर या अभिनेत्रीचं नशीबच पालटलं. एकेकाळी ही अभिनेत्री रेस्टोरंटमध्ये कचरा काढायची लादीही पुसायची... आज हीच अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण आहे. तुम्हाला ओळखता येतंय का तिला? 

Oct 18, 2023, 02:10 PM IST