majhi tujhi reshimgath

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा सीझन लवकरच येणार? Shreyas Talpade च्या व्हिडीओवरून एकच चर्चा

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं नुकताच सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा भाग येणार अशी अपेक्षा चाहत्यांना लागली आहे. 

Jul 6, 2023, 06:28 PM IST

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका रंजक वळणावर; थाटामाटात पार पडला नेहा आणि यशचा साखरपुडा

'माझी तुझी रेशिमाठ' या मालिकेत श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहे. 

May 27, 2022, 08:25 PM IST