major accident

शिवशाही बस दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू, २४ जखमी

ही शिवशाही बस पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात होती.

Nov 25, 2019, 03:12 PM IST
Dhule Nimgaon ST Bus And Container Accident 13 Dead 20 Injured PT5M49S

धुळे: एसटी-कंटेनरचा भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू

धुळे: एसटी-कंटेनरचा भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू

Aug 19, 2019, 08:00 AM IST

धुळ्यात एसटी-कंटेनरचा भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू

ही धडक इतकी जोरदार होती की बसची एक बाजू पूर्णपणे कापली गेली असून त्याचा चेंदामेंदा झाला आहे.

Aug 19, 2019, 07:23 AM IST

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बस उलटली, 2 महिला ठार तर 7 जण जखमी

जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्‍यांना एमजीएम रूग्‍णालयात हलवण्‍यात आले आहे.

Jun 13, 2019, 06:20 PM IST

एक थरारक अपघात, बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत जीवावर!

 बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत स्पर्धा रंगत असताना अपघात झाला. 

Aug 28, 2018, 06:15 PM IST

भांडुप उड्डाणपूलावर कार आणि कंटेनरची धडक

भांडुप उड्डाणपूलावर कार आणि कंटेनरची धडक झाल्याची दुर्देवी घटना समोर येत आहे.

Jun 30, 2018, 08:53 AM IST

जेजुरीजवळ भीषण अपघात, अपघातात ५ मजुरांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Jan 14, 2018, 10:18 PM IST

मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात ३ ठार, ४ जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार तर ४ गंभीर जखमी झालेत. औंढे गावाजवळ हा अपघात झाला. 

Jun 3, 2017, 05:06 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

रत्नागिरीत मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. अंजनारी घाटात एक खासगी बस दरीत कोसळलीये. 

Sep 4, 2016, 07:15 AM IST

जेजुरीजवळ भाविकांचा टेम्पो दरीत कोसळला, तीन ठार

उरळीकांचन-जेजुरी रस्त्यावरील शिंदवणे घाटात भाविकांना घेऊन जाणार टेम्पो दरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात तीन भाविक ठार झाले आहे. या टेम्पोमध्ये ४० ते ५० भाविक प्रवास करीत होते.

Nov 25, 2013, 01:19 PM IST