अशुभ रंग म्हणूनही मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात? यामागचं कारण काय?
अनेक कुटुंबात काळा रंग आणि काळ्या रंगाचे कपडे अशुभ मानले जातात. हिंदू धर्मात शुभ कार्यात काळा रंग वापरत नाहीत. मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी लोक काळ्या रंगाचे कपडे घालतात.
Jan 8, 2025, 03:03 PM ISTMakar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला 'या' रंगाचे कपडे घालू नयेत, तर 6 गोष्टींचा वापर चुकून करु नका अन्यथा...
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातोत. देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह पाहिला मिळतो. यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे नाही. त्याशिवाय कोणत्या 6 गोष्टींचा वापर करायचा नाही पाहूयात.
Jan 7, 2025, 10:48 PM ISTMakar Sankranti 2025: यंदा मकर संक्रांतीला 'या' रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका!
Makar Sankranti 2025 : नवीन वर्षातील पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांती. 14 जानेवारी 2025 मकर संक्रांती साजरी करण्यात येते. यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसू नये हे आवर्जून जाणून घ्या.
Dec 27, 2024, 08:14 PM ISTMakar Sankranti 2024: मकर संक्रांतीला साडीवर कोणते दागिने घालावे? पाहा स्मार्ट मॉडर्न लूक
happy makar sankranti 2024 News In marathi: नवीन वर्षाचा पहिलाच सण म्हणजेमकर सक्रांत. उद्या म्हणजेच 15 जानेवारीला जगभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. लहानांपसून ते अगदी थोरा-मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. या दिवशी काळ्या रंगाच्या साडीला विशेष महत्त्व. काळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसेल अशी कोणती ज्वेलरी घातलीत तर तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल हे प्रत्येकीला समजतेच असे नाही. चला तर मग जाणून घेऊया दागिन्यांबद्दल...
Jan 14, 2024, 12:19 PM ISTMakar Sankranti 2023: काळया साडीवर कोणते दागिने घालाल? पाहा एकाहून एक सरस लेटेस्ट पॅटर्न्स आणि डिझाइन्स
नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी महिला वेळ्यात वेळ काढून पारंपारिक कपडे म्हणजे काळी साडी आणि दागिने याला सार्वाधिक पसंती देतात. प्रत्येक स्त्री साडीत सुंदर दिसते. तुम्हीही साडी नेसण्याचा आणि त्यावर स्टायलिश दागिने घालायचा विचार करत असाल तर तुम्ही संक्रांतीसाठी येथे पाहू शकता. या साड्यावरील दागिने आणि लूक खूपच स्टायलिश आहे आणि त्या प्रत्येक प्रसंगी परफेक्ट दिसू शकतात.
Jan 14, 2023, 11:11 AM ISTमकर संक्रांत 14 की 15 जानेवारी कधी साजरी करणार? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि विधी
Makar Sankranti 2023 Date : नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. भारतात हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. पण यावर्षी 2023 मध्ये मकर संक्रांत कधी साजरी करायची आहे ते जाणून घ्या.
Jan 13, 2023, 08:54 AM ISTMakar Sankrant 2023 : मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल!
Makar Sankranti Lucky Zodiac Signs: सूर्य देव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा भारतात सर्वत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. हा सण दरवर्षी 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी रोजी येत असते. यंदाच्या वेळी हिंदू कॅलेंडरनुसार 14 जानेवारी रोजी रात्री 8.14 वाजता सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. भगवान सूर्याच्या कृपेने या दिवशी काही राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल. चला जाणून घेऊया...
Jan 11, 2023, 04:54 PM IST