malabar hill

सिंगापूरच्या धर्तीवर मुंबईतील पहिली तरंगती पायवाट; गर्द झाडीतून चालत अनुभवा समुद्राचं सौंदर्य

Forest Walkway Malabar Hill in Mumbai: मुंबईकरांना नव्या वर्षात लवकरच पहिला फॉरेस्ट वॉकवे मिळणार आहे. या फॉरेस्ट वॉकवेचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून लवकरच सेवेत येणार आहे. 

 

Jan 2, 2025, 12:46 PM IST

अभिषेक बच्चननं मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घेतले 6 आलिशान फ्लॅट; किंमत पाहून चक्रावून जाल...

Abhishek Bachchan: दक्षिण मुंबई नव्हे, शहरातील 'य़ा' मोक्याच्या ठिकाणी अभिषेक बच्चननं खरेदी केले 6 आलिशान फ्लॅट. यासाठी त्यानं किती रुपये मोजले माहितीय? 

 

Jun 19, 2024, 10:40 AM IST

मलबार हिलमध्ये खरेदी केले तीन आलिशान फ्लॅट, किंमत तब्बल 263 कोटी, कोण आहे ही महिला?

Property in Mumbai: एका महिलेने मलबार हिलमध्ये चक्क तीन फ्लॅट खरेदी केले आहेत. कोण आहे ही महिला जाणून घेऊया.

Oct 3, 2023, 04:20 PM IST

मलबार हिल येथे मंत्र्यांसाठी नव्या १८ मजली इमारतीचा प्रस्ताव

महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांसाठी नवी १८ मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

Feb 20, 2020, 11:51 PM IST

डॉ. होमी भाभांच्या ‘मेहरांगीर’चा 372 कोटींना लिलाव

भारताच्या अणुशक्ति संशोधनाचे प्रणेते, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या मुंबईतील आलिशान बंगल्याचा आज अखेर लिलाव झाला. या बंगल्याचं रूपांतर स्मारकामध्ये व्हावं, अशी मागणी होती. मात्र ही मागणी धुडकावून, एनसीपीएने डॉ. होमी भाभांचा हा वारसा 372 कोटी रूपयांना लिलावात काढला.

Jun 18, 2014, 06:38 PM IST

मुंबईत विकला गेला ५७ कोटी रुपयांना फ्लॅट

देशात सध्या मंदी आहे. तरीही मुंबईतल्या प्रॉपर्टी जगतात नवनवे रेकॉर्डस केले जात आहेत. मुंबईत नुकताच एक फ्लॅट तब्बल १ लाख ३५ हजार स्क्वेअर फुटांच्या दरानं विकला गेला. आतापर्यंतचा हा सगळ्यात महागडा फ्लॅट ठरलाय.

Sep 25, 2013, 09:47 PM IST

रामनगरीला राज ठाकरेंचाच विरोध

मुंबईतील मलबार हिल भागाचं नाव बदलून रामनगरी करण्याच्या मनसे गटनेते दिलीप लांडेंच्या मागणीला खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरेंनीच विरोध केला आहे.

Jun 25, 2013, 08:57 PM IST