malaika arora angry

'हे लोक चाहत्यांना अस्पृश्य समजतात', Malaika Arora वर नेटकरी संतापले

Malaika Arora चा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत मलायकानं तिच्या चाहत्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली ते पाहूण नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केले आहे. मलायका विषयी बोलायचे झाले तर तिनं 'अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

Mar 17, 2023, 07:00 PM IST

Fact Check : लग्नाआधीच मलायका अरोरा प्रेग्नंट; घटस्फोटोनंतर होणार आई?

बॉलीवूड अभिनेत्री, डान्सर आणि फॅशन दिवा मलायका अरोरा बऱ्याच दिवसांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

Jan 7, 2023, 09:05 PM IST

Fact Check : मलायका अरोराच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; सेकंड मॅरेज आधीच मलायका अरोरा प्रेग्नंट?

मलायका अरोराने अरबाज खानपासून घटस्फोट घेतला आहे. अरबाज खान आणि मलायका यांना एक मुलगाही आहे

Jan 7, 2023, 07:12 PM IST

मलाकायच्या छोट्या कपड्यांवर ट्रोलर्सचा निशाणा, अभिनेत्री भडकली आणि त्यानंतर....

 मलायका अरोराचा फॅशनसेन्स खूप लोकप्रिय आहे. 

Jan 23, 2022, 01:35 PM IST