Malaika Arora:मलायका अरोराचा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी दिली ही प्रतिक्रिया...
वयाच्या 50 व्या वर्षी मलायका अरोरा आपल्या परफेक्ट फिगरने लोकांना घायाळ करत आहे. आता ती आपला Me Time स्पेंड करताना दिसतेय.
Malaika Arora: मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमुळं ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
Malaika Arora on Divorce and Alimony: मलायका अरोरानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटावर आणि पोटगीत मिळणाऱ्या रक्कमेवर वक्तव्य केलं आहे.
अरबाज खान दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्यानंतर त्याच्यासह पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोरादेखील चर्चेत आली आहे. मलायकादेखील अर्जून कपूरसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.
Malaika Arora: मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. तिचे जिम लुक हे अनेकदा व्हायरल होत असतात. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या नव्या लुकची परंतु यावेळी तिच्या या नव्या जीम लुकला हवा तसा रिसपोन्स मिळालेला नाही.
Malaika Arora and Arjun Kapoor : बॉलिवूड विश्व फारच अजब आहे. सामान्य माणसाला ही गोष्ट समजूच शकत नाही की काल एकत्र सुखानं नांदणारे लव्ह बर्ड्स अचानक एकमेकांपासून दूर होतात आणि त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू होते. सध्या असंच काहीच मलायका आणि अर्जून कपूरच्या नात्याबद्दल झालंय.
Malaika Arora and Karishma Kapoor Daughter: मलायका अरोरा आपल्या फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते त्यामुळे तिची अनेकदा चर्चा होताना दिसते सध्या मलायका एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. तिचा लुक पाहून तिनं करिश्मा कपूरच्या लेकीची कॉपी केली आहे का असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.
Malaika Arora Trolled Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे मलायका अरोराच्या ड्रेसची (Malaika Arora Trolled at Chivas 18 Alchemy Event). फ्रन्ट कटआऊट पिंक गाऊन घातल्यानं मलायका ट्रोल झाली आहे. तिला चक्क उर्फीची (Urfi Javed) आन्टी असं संबोधण्यात आलं आहे. सध्या तिच्या या व्हिडीओनं (Viral Video) सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.
थोडक्यात सांगावं तर, बी टाऊनमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांनी लग्नाच्या नात्यात दुरावा आल्यानंतर लगेचच आपल्या अफेअर्सना जगासमोर आणलं आहे (Bollywood Celebrity Affairs).
Moving in With Malaika Show : भरकार्यक्रमात तिचा सख्ख्या बहिणीशी म्हणजेच अमृता अरोरा हिच्याशी (Amrita Arora) वाद झाला आणि पाहणाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या. पाहावाद होण्यामागचं कारण काय?
घटस्फोटानंतर अनेक वर्ष अर्जुन कपूर डेट केल्यानंतर मलायका अरोरा आता म्हणतेय, 'माझ्यात हिंमत आहे, मी अर्जुनचं आयुष्य उध्वस्त...?' अभिनेत्रीच्या वक्तव्याने सर्वत्र चर्चांना उधाण
अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणारी मलायका त्याची साथ मिळाल्यामुळं बरीच आनंदात आहे (Malaika Arora Arjun Kapoor relationship).
हे कारण मलाईकाला चित्रपटात मुख्य भूमिका करण्यापासून रोखत आहे गेली12 वर्ष झाली मलाईका चित्रपटांपासून का दूर आहे या सर्वांचा खुलासा तिने स्वतःच केला आहे.
हे ड्रेसेस लाखोंच्या किमतीत असतील यात काहीच शंका नाही.
अरबाज खानची एक्स वाईफ पत्नी मलायका अरोरा आता तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.
अर्जुनच्या प्रेयसीचं हे काय झालं?
जेव्हा अर्जुन ला लग्नाविषयी विचारलं तेव्हा मात्र त्याने करिअरवर लक्ष द्यायचं आहे अजून लग्नासाठी तयार नसल्याचं वक्तव्य केलयं त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तिचं वय वाढत असलं तरीही याचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर किंवा फिटनेसमध्ये दिसून येत नाही.
कामातून स्वत:साठी कधी वेळ काढायचा हे मात्र ती आवर्जून ठरवते.
मॉडलिंगच्या दिवसांपासूनच मलायकानं तिच्या सौंदर्याच्या चाहत्यांची संख्य़ा वाढवली होती
अशाच वातावरणात रमलीये मलायका, अर्जुन तिच्यापासून कैक मैल दूर