Malaika Arora Troll: मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चर्चेत असते त्यात आता ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचा हा नवा लूक.
Malaika Arora Trolled Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे मलायका अरोराच्या ड्रेसची (Malaika Arora Trolled at Chivas 18 Alchemy Event). फ्रन्ट कटआऊट पिंक गाऊन घातल्यानं मलायका ट्रोल झाली आहे. तिला चक्क उर्फीची (Urfi Javed) आन्टी असं संबोधण्यात आलं आहे. सध्या तिच्या या व्हिडीओनं (Viral Video) सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.
Malaika Arora ला प्रेक्षक तिच्या डान्स आणि फॅशनसाठी ओळखतात. मलायकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. चित्रपटसृष्टीपासून लांंब असणाऱ्या मलायकाची एकून संपत्ती ऐकूण तुम्हाला बसेल धक्का...
Malaika Arora चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
ट्रोल्सर्समुळे हैराण झालेल्या आई-बाबांना मलायका सांगते....
संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना दुसऱ्या बाजूला अभिनेत्री मलायकाने असंवेदनशीलपणा दाखवला.