malaika arora walk

फॅशन आयकॉन मलायकाकडून करिश्मा कपूरच्या लेकीचा लुक कॉपी? चाहत्यांचा सवाल

Malaika Arora and Karishma Kapoor Daughter: मलायका अरोरा आपल्या फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते त्यामुळे तिची अनेकदा चर्चा होताना दिसते सध्या मलायका एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. तिचा लुक पाहून तिनं करिश्मा कपूरच्या लेकीची कॉपी केली आहे का असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. 

Jun 2, 2023, 07:36 PM IST

Malaika Arora : बॉलिवूडमधील लव्ह बर्ड सोशल मीडियावर झाले रोमाँटिक

Malaika Arora Birthday :  मलायकाचा वाढदिवस मग अर्जुन कपूर कसा मागे राहणार. मलायका वाढदिवस स्पेशल करण्यासाठी अर्जुने सोशल मीडियावर दोघांचा सुंदर फोटो टाकला आहे. या फोटो एवढ्याच त्याने मलायकाला जो मेसेज लिहिला आहे तो जास्त रोमाँटिक आहे.

Oct 23, 2022, 12:28 PM IST

पतीपासून दुरावलेली Malaika म्हणतेय '' 'मला 12 वर्ष जाणून बुजून..

हे कारण मलाईकाला चित्रपटात मुख्य भूमिका करण्यापासून रोखत आहे गेली12 वर्ष झाली मलाईका चित्रपटांपासून का दूर आहे या सर्वांचा खुलासा तिने स्वतःच केला आहे. 

Oct 17, 2022, 04:05 PM IST

Malaika Arora च्या स्टायलिश Ramp Walk वर नेटकऱ्यांकडून एकापेक्षा एक कमेंटचा पाऊस

पोरी जरा हळू हळू चाल... Malaika Arora चा स्टायलिश Ramp Walk, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

 

Oct 15, 2022, 09:11 AM IST

Malaika Arora Sizzling : वयाच्या 48 व्या वर्षी मलायकाचा HOT अंदाज; अर्जुनही होईल घायाळ!

कसीनो लॉचिंगवेळी (Casino Louching) मलायका अरोराचा (Malaika Arora) बोल्ड लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल!

Sep 19, 2022, 04:20 PM IST

'अगं शर्टचं...', बोल्ड लूकमुळे Malaika पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल

सोशल मीडियावर मलायकाचा नवीन लूक (look) व्हायरल (viral) झाला आहे.

Sep 18, 2022, 09:57 AM IST