Malaika Arora BIG STATEMENT: अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) वयाच्या 48 व्या वर्षी देखील प्रचंड हॉट (HOT MALAIKA )आणि ग्लॅमरस (GLAMROUS) दिसते. सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) अभिनेत्रीचे कायम फोटो आणि व्हिडीओ व्हायरल
(VIDEO VIRAL) होत असतात. मलाईका विशीतल्या तरुणींना लाजवेल इतकी सुंदर आणि फिट आजही दिसते त्यासाठी तीच करावं तितकं कौतुक कमीच आहे. मलाईका उत्तम डान्स करते हे माहित आहेच, मुन्नी बदनाम गाण्यातून तर मलाईकाने सर्वाना अक्षरशः वेड लावलं होतं.
आपल्या डान्स मूव्ह्सने (Malaika dance moves) सगळ्यांना वेड लावणारी मलायका अरोरा (malaika arora) हिने डान्स नंबर्स व्यतिरिक्त चित्रपटांमध्येही काम केले आहे. मलायका 'हाऊसफुल', 'कांटे' आणि 'ईएमआय' यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहुनी कलाकार म्हणून दिसली होती पण मलाईकाला कधीच कोणताही चित्रपटात मुख्य भूमिका मिळू शकली नाही. शेवटचं तिला 2010 मध्ये आलेल्या हाऊसफुल या सिनेमात पाहिलं होत.(lastly malaika seen in housful movie)
काय कारण असेल जे मलाईका ला चित्रपटात मुख्य भूमिका करण्यापासून रोखत आहे गेली १२ वर्ष झाली मलाईका चित्रपटांपासून का दूर आहे या सर्वांचा खुलासा तिने स्वतःच केला आहे.
मलायका अरोरा गेल्या 24 वर्षांपासून बॉलिवूडचा हिस्सा आहे भलेही सिनेमात काम केलं नाही तरी बॉलीवूड मध्ये मलाईका ची हवा आहे. तिने 'छैय्या छैय्या', 'मुन्नी बदनाम हुई' आणि 'अनारकली डिस्को चली' असे अनेक हिट डान्स नंबर केले.
चित्रपट दिसत का नाही यावर उत्तर देताना मलाईका म्हणाली जर काही रोमांचक आणि मजेदार ऑफर असेल तर मी ते नक्कीच करेन. मला विश्वास आहे की कोणतीही गोष्ट कधीही नाकारत नाही ,देवाच्या कृपेने मला खूप ऑफर्स येतात,
पण मला काहीतरी वेगळं करायचं आहे अशी काही भूमिका मिळाली तर मी नक्की करेन '' त्यामुळे येत्या काळात मलाईका पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवताना दिसेल यात शन्का नाही.
LIVE|
NZ
205(75 ov)
|
VS |
WI
24/0(9 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 75/9
|
VS |
MAS
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.