malala

Reem Shaikh चं बोल्ड फोटोशूट, वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्रीने ओलांडल्या मर्यादा

रीमचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Sep 12, 2022, 10:55 AM IST

मलाला ठरली संयुक्त राष्ट्रांची सर्वात लहान शांतीदूत

शांततेचं नोबेल पुरस्कार जिंकणारी मलाला युसूफझई ही संयुक्त राष्ट्रांची सर्वात कमी वयाची शांतता दूत ठरलीये.

Apr 11, 2017, 11:47 PM IST

कॅनडाच्या संसदेत भाषण देणार मलाला

कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफजई तिथल्या संसदेत भाषण करणार आहे. याच कार्यक्रमात तिला कॅनडाचं मानद नागरिकत्व प्रदान केलं जाईल.

Apr 4, 2017, 06:30 PM IST

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझई आता कोट्यधीश

तालिबानी हल्ल्यातून वाचलेली आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझई आता कोट्यधीश झाली आहे. 

Jun 30, 2016, 09:49 AM IST

पाकिस्तानच्या मलालाचे भारतात स्वागत होईल : शिवसेना

शिवसेना पाकिस्तान विरोधात आपले आंदोलन सुरुच ठेवेल, अशी भूमिका पक्षाची आहे असे स्पष्ट केलेय. सेनेच्या पाकविरोधानंतर टीका झाली. भाजपने तर मित्रपक्षाची खरडपट्टी काढली. मात्र, शिवसेनेने पाकिस्तानच्या मलाला हिचे भारतात स्वागत केले जाईल, असे जाहीर केलेय.

Oct 21, 2015, 01:23 PM IST

भारत- पाकिस्तानच्या समस्या एकसारख्याच - मलाला

 भारत आणि पाकिस्तानच्या समस्या एकसारख्याच आहेत. शिक्षणामध्ये दोन्हीकडे काम करण्याची गरज असल्याचं नोबेल विजेत्या मलाला युसूफझईनं म्हटलंय.

Dec 10, 2014, 03:30 PM IST