हॉटेलच्या रुममध्ये आढळला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह, दरवाजा उघडला असता आत...; पोलिसांकडून तपास सुरु
दिलीप शंकर (Dileep Shankar) अम्मा इरियाते, पंचाग्नी आणि सुंदरी यांसारख्या मल्याळम टेलिव्हिजन शोसह जोडले गेल होते.
Dec 29, 2024, 06:07 PM IST
‘फेसबूक पोस्ट केली, पोलीस स्टेशन गाठायला काय झालं?’ सुप्रीम कोर्टाकडून रेप प्रकरणी अभिनेत्याला जामीन
दिग्गज अभिनेता सिद्दी यांची सुप्रीम कोर्टाने बलात्काराच्या आरोपातून जामीन दिला आहे. तसेच या प्रकरणात पीडित तरुणीला सुप्रीम कोर्टाने चांगलच सुनावलं आहे.
Nov 19, 2024, 07:19 PM ISTऑस्करसाठी नॉमिनेट होताच अभिनेत्याची डबल लॉटरी, अन् पुरस्कार मिळालाही...
मल्याळम चित्रपट '2018: एव्हरीवन इज अ हिरो' 2024 अकादमी पुरस्कारांसाठी भारताच्या अधिकृत सबमिशन म्हणून निवडला गेला आहे. चित्रपटाला त्याच्या कथामुळे आणि थॉमसच्या कामगिरीसाठी ओळख मिळाली आहे. हे 2018 च्या केरळ पूर आणि शोकांतिकेतून उदयास आलेल्या वीरतेच्या कथांवर लक्ष केंद्रित करते, हा चित्रपट मल्याळम सिनेमात एक घटना बनला आहे, हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे आणि सर्वांत सर्वाधिक कमाई करणार्या तीन शीर्ष मल्याळम चित्रपटांपैकी एक आहे.
Sep 29, 2023, 03:42 PM ISTलहान मुलींसमोर त्यानं गुप्तांग...; गंभीर आरोपाखाली लोकप्रिय अभिनेत्याला अटक
दोन अल्पवयीन मुलांना गुप्तांगं दाखवल्याचा आरोपाखाली श्रीजीत रवीला अटक झाली आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम 11 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Jul 7, 2022, 02:34 PM ISTघरासमोरच धक्कादायक अवस्थेत आढळला अभिनेत्याचा मृतदेह; बातमी विचलित करणारी
खासगी आयुष्यातही त्यानं अडचणींचा सामना केला
Jun 28, 2022, 12:10 PM IST