घरीच बनवा आंब्याचे फेस आणि हेअर पॅक! सुरुकुत्यांपासून होईल सुटका
Mango Beauty Tips : आंबा फक्त खायचा चवदार नाही तर त्यानं अनेक आरोग्यासाठी फायदे देखील आहेत. आंब्यापासून तुम्ही फेस पॅक, हेअर पॅक आणि बॉडी स्क्रब देखील बनवू शकता ज्याचा तुमच्या त्वचेला खूप फायदा होऊ शकतो. तर आजच घरी करून पाहा या टीप्स नक्कीच होईल फायदा
May 22, 2023, 07:31 PM IST