कांदळवन जमीन हस्तांतरण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
Mangrove land transfer case : कांदळवन (खारफुटी) (Mangrove) जमीन हस्तांतरण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले आहेत.
Feb 1, 2022, 11:00 AM ISTकिनाऱ्याचा रक्षक कांदळवनातून होतेय रोजगार निर्मिती
सरकारने कांदळवन संरक्षणासाठी महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. यातून रोजगार निर्मितीही होऊ लागली आहे.
Jul 24, 2019, 10:00 PM ISTआता कपिल शर्माचे शेजारीही अडचणीत
मॅग्रोव्ह तोड प्रकरणात कपिल शर्मा याच्यानंतर आता त्याच्या शेजा-यांवर कु-हाड कोसळणार आहे.
Apr 6, 2017, 08:57 PM ISTरत्नागिरीत खारफुटीची बेसुमार तोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2017, 08:53 PM ISTमुंबईत खाडीत भराव टाकून अनधिकृत झोपड्या, खारफुटीची होतेय कत्तल
मुंबईला स्मार्ट सिटी करण्याचं स्वप्न राज्यकर्ते बाळगून असले तरी शहराचा बकालपणा वाढवणाऱ्या अनधिकृत झोपड्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. बांद्रा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बीकेसीजवळच्या खाडीत भराव टाकून अनधिकृत झोपड्या उभारण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. यासाठी खारफुटीची सऱ्हास कत्तल केली जात आहे.
May 13, 2016, 07:36 PM ISTचला तर, नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्न मार्गी
अखेर नवी मुंबईतील उलवे येथील विमानतळाचे घोडे गंगेत न्हाले आहे. होणार की नाही, याची चर्चा जोर धरत असताना सिडकोने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व कागदपत्रे पाहून खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्या प्रश्नावर विमानतळाचे टेक ऑफ रखडले होते. ते आता मार्गी लागले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील जागांचे आणि घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Oct 30, 2013, 08:15 AM IST