manipur news

Year Ender 2023 : यंदाच्या वर्षी भारतीयांनी दिली 'या' इवेन्टला पसंती, पाहा काय काय सर्च केलं?

Year Ender 2023 : 2023 मध्ये भारतीयांनी गुगलवर शोधलेल्या सर्वाधिक बातम्या इव्हेंट कोणत्या? पाहुया...

Dec 11, 2023, 05:07 PM IST

मणिपूरमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, 10 वर्षांच्या मुलासमोरच केले होते अपहरण

Manipur Army Jawan: मणिपुरमधील हिंसाचार थांबता थांबत नाहीये. सुट्टीवर आलेल्या एका जवानाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 18, 2023, 06:51 AM IST

मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींबरोबर लाजीरवाणा प्रकार, जमावाकडून अत्याचार करत निर्घृण हत्या

Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन महिलांना जमावाने नग्न फिरवल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. धक्कादायक म्हणजे आणखी दोन तरुणींबरोबर असाच लज्जास्पद प्रकार करुन त्यांची हत्या केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. 

Jul 22, 2023, 09:39 PM IST

नराधमांना फाशी द्या! मणिपूरची घटना लज्जास्पद, देशातल्या महिला नेत्यांचा संताप

मणिपूरची धग सगळ्या देशभर पसरलीय.... मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार एवढं भयावह होते की अख्खा देश यामुळे अक्षरसः पेटून उठलाय... गल्ली ते दिल्ली मणिपूर घटनेबद्दल संताप व्यक्त केला जातोय.  याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देशभरातून होतेय.

Jul 22, 2023, 05:04 PM IST

'कारगिलमध्ये देश वाचवला, पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही'; मणिपूरमधील 'ती' माजी सैनिकाची पत्नी

Manipur Violence : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या व्हिडीओ बुधवारी समोर आला आहे. ही घटना 4 मे 2023 रोजी घडल्याचे म्हटलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संताची लाट उसळली आहे. अशातच ज्या महिलेसोबत हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय ती एका माजी सैनिकाची पत्नी असल्याचे समोर आले आहे.

Jul 21, 2023, 03:10 PM IST

मणिपूर Video प्रकरण: 'आमच्या समाजाला डाग लावला', म्हणत गावातील महिलांनीच जाळलं आरोपीचं घर

Manipur Viral Video Accused House Set On Fire: हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जमावामधील प्रमुख आरोपीला त्याच्या गावामधून अटक केली आहे. यानंतर गावकरीही संतापले आणि त्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला.

Jul 21, 2023, 01:38 PM IST

4 मे रोजी महिलांना विवस्त्र फिरवलं, 49 दिवसांनंतर FIR, 78 दिवसानंतर अटक का? मणिपूरचा संपूर्ण घटनाक्रम

मणिपूरमध्ये 4 मे रोजी कुकी समुदायाच्या दोन महिलांना निर्वस्त्र करत रस्त्यावर फिरवण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. 18 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली, त्यानंतर 20 जुलैला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पहिली अटक झाली. 

Jul 20, 2023, 07:00 PM IST

दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, 9 हजार नागरिकांचे विस्थापन... मणिपूर का धुमसतंय?

Manipur Violence : मणिपूरमध्ये एका मोर्चानंतर सुरु झालेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हिंसाचाराची गंभीर दखल घेतली असून राज्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पाच दिवस राज्यात इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे. 

May 5, 2023, 12:29 PM IST

Manipur landslide: मणिपूर भूस्खलनात 14 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची संख्या धास्तावणारी

ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 23 जणांना बाहेर काढण्यात आलं.

Jul 1, 2022, 07:54 AM IST

भयंकर! भूस्खलनात सैन्याचा कॅम्प उद्ध्वस्त, 55 जवान ढिगाऱ्याखाली, 20 बेपत्ता

अस्मानी संकट! मध्यरात्री सैन्याच्या कॅम्पवर भूस्खलन, मृत जवानांचा आकडा वाढण्याची भीती 

Jun 30, 2022, 02:43 PM IST