manipur

Manipur Landslide | भूस्खलनात 81 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Manipur Landslide | भूस्खलनात 81 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jul 2, 2022, 10:36 AM IST

भयंकर! भूस्खलनात सैन्याचा कॅम्प उद्ध्वस्त, 55 जवान ढिगाऱ्याखाली, 20 बेपत्ता

अस्मानी संकट! मध्यरात्री सैन्याच्या कॅम्पवर भूस्खलन, मृत जवानांचा आकडा वाढण्याची भीती 

Jun 30, 2022, 02:43 PM IST

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आसाम, नागालँड आणि मणिपूरमधून AFSPA चे क्षेत्र केले कमी

AFSPA च्या माध्यमातून सुरक्षा दलांना अनेक विशेष अधिकार देण्यात आले आहेत. जाणून घ्या काय आहेत AFSPA कायदा

Mar 31, 2022, 04:54 PM IST

लढाई संपलेली नाही, विजयाचे अर्जीण होऊ देऊ नका - संजय राऊत

Sanjay Raut on Assembly election results : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपला टोला लगावला. 

Mar 10, 2022, 02:43 PM IST

ECI | पाच राज्यात निवडणुकीची रणधुमाळी, थोड्याच वेळात वेळपत्रक येणार

यूपी, पंजाबसह देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक निवडणूक आयोग (Election Commission) आज (8 जानेवारी) जाहीर करणार आहे.

 

Jan 8, 2022, 02:52 PM IST

मणिपूर दहशतवादी हल्ल्याची MNPF ने घेतली जबाबदारी; धक्कादायक माहिती समोर

 मणिपूर दहशतवादी हल्ल्यात आसाम रायफलच्या सात जणांनी आपले प्राण गमावले आहेत. 

Nov 14, 2021, 12:12 PM IST

भारतीय रेल्वे जगातला सर्वाधिक उंचीचा पूल तयार करणार

मणिपूरमध्ये जगातील सर्वात उंच पूल बांधण्यात येत आहे. भारतीय रेल्वे हा जगातला सर्वाधिक उंचीचा  पूल  बांधत आहे. मणिपूर राज्यातल्या नोनी  जिल्ह्यात इजाई  नदीवर  हा पूल उभारण्यात येणार असून या पुलाच्या सर्वात  मोठ्या खांबाची  उंची  १४१ मीटर असणार  आहे.

Aug 18, 2020, 10:16 AM IST

मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी, ६ काँग्रेस आमदारांचा राजीनामा

मणिपूरमध्ये एनडीए सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

Aug 11, 2020, 09:34 AM IST

मणिपूरमध्ये आज फ्लोर टेस्ट, एनडीए सरकारची परीक्षा

मणिपूरमध्ये भाजपसह मित्र पक्षांची आज परीक्षा

Aug 10, 2020, 12:25 PM IST

या राज्यात काँग्रेसला झटका, ६ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

 राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असताना या राज्यात काँग्रेला झटका लागला आहे.

Jul 30, 2020, 04:02 PM IST

मणिपूरमध्ये 15 जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

Jun 28, 2020, 09:58 PM IST

मोठी बातमी! भारतातील ३ राज्य कोरोनामुक्त

नकारात्मक वातावरण मनाला दिलासा देणारी बातमी 

Apr 24, 2020, 09:06 AM IST

गोव्यानंतर देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त

भारतासाठी दिलासादायक बातमी

Apr 20, 2020, 01:36 PM IST
Manipur Imphal Women Empowerment From Decades PT2M51S

मणिपूर | ५०० वर्षांपासून महिलाच चालवत आहेत मंडई

मणिपूर | ५०० वर्षांपासून महिलाच चालवत आहेत मंडई

Jul 19, 2019, 12:30 PM IST