Metro Manjulika Viral girl: मेट्रोमध्ये अवतरलेली 'मंजुलिका' खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर आणि ग्लॅमरस; पाहा PHOTO
Manjulika Viral Video: गेल्या काही दिवसांपूर्वी मेट्रोमध्ये चक्क मंजुलिका अवतरली होती. तिचा अवतार पाहून मेट्रोमधील प्रवासी सुद्धा घाबरून गेले. लहान मुलं भितीनं ओरडू लागली. पण हीच मंजुलिका खऱ्या आयुष्यात पाहाल तर खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.
Feb 3, 2023, 01:12 PM ISTManjulika आणि Money Hiest च्या Viral Video ची पोलखोल, सत्य जाणून बसेल धक्का
Fact Check : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यातील Manjulika आणि Money Hiest या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे. ते सत्य जाणून तुम्हाल धक्का बसेल.
Jan 25, 2023, 02:09 PM IST